शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस सर्वात वाईट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 19:02 IST

Worst Day Of Week: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डके सर्वात वाईट दिवस कोणता, याबाबत माहिती दिली आहे.

Guinness Book Of World Records: कोणतेही काम करण्यापूर्वी, विशेषत: भारतातील लोक चांगल्या दिवस पाहतात. काहीजण सोमवार, काहीजण गुरुवार किंवा इतर कोणताही दिवस उत्तम मानून ते आपले काम सुरू करतात. पण अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या रेकॉर्ड बुकमध्ये आठवड्यातील सोमवारची सर्वात वाईट दिवस म्हणून नोंद झाली आहे.

सोमवार सर्वात वाईट दिवसगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आज म्हणजेच सोमवारी ट्विट करून लोकांना आश्चर्यचकित केले आणि आठवड्यातील सर्वात वाईट दिवस कोणता, हे सांगितले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही सोमवार, या दिवसाची आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून नोंद करत आहोत.'गिनीज बुकने असे का म्हटले?सोमवारचा क्रमांक शनिवार आणि रविवार नंतर येतो, म्हणजे दोन सुट्ट्यांनंतर येतो. या दिवशी लोकांना ऑफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाण्यात आळस जाणवतो. इतकेच नाही तर अनेक वेळा सोशल मीडियावर लोक लिहितात की सोमवार हा सर्वात वाईट दिवस आहे. हे लक्षात घेऊन गिनीज बुकने या दिवसाची नोंद केली आहे.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रियाया ट्विटनंतर जगभरातील ट्विटर यूजर्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, गिनीज बुकने एकदम बरोबर निर्णय घेतला. तर, काहीजण म्हणत आहेत, गिनीज बुकने लोकांच्या मनातील भावना ओळखल्या. दरम्यान, गिनीज बुकने हे ट्विट मस्करीत केले आहे. 

टॅग्स :guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Viralसोशल व्हायरल