शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवरीला सोडून मंडपातून पळाला नवरदेव, होणाऱ्या सासऱ्यानेच केलं तिच्याशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 10:11 IST

Weird Marriage : एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. इथे एका लग्नातून नवरदेव अचानक फरार झाला आणि एकच गोंधळ उडाला.

Weird Marriage : लग्न समारंभात वाद-गोंधळ होणं सामान्य आहे. कधी लग्नात मुलाकडील लोक धिंगाणा घालतात तर कधी मुलीकडील लोक. पण जेव्हा वाद नवरी-नवरदेवात होत असेल तर तो सोडवणं जरा अवघड काम असतं. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या साउथ हलमाहेरामधील जायकोटामो गावातून एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. इथे एका लग्नातून नवरदेव अचानक फरार झाला आणि एकच गोंधळ उडाला.

थोडावेळ झालेल्या गोंधळानंतर जे झालं ते सगळ्यांनाच हैराण करणारं होतं. नवरदेव पळून गेल्यावर नवरीच्या परिवारातील लोक टेंशनमध्ये आले आणि त्यांना काही सुचत नव्हतं. अशात मुलाचे वडील समोर आले आणि त्यांनीच आपल्या होणाऱ्या सूनेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

इंडोनेशिअन मीडिया रिपोर्टनुसार, तरूणी एसए दक्षिण हलमहेराच्या जिकोटामो गावात राहणारी आहे आणि सांगण्यात आलं की, ती नवरदेवासोबत बऱ्याच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती. 29 ऑगस्टला लग्नाच्या दिवशीच तो मंडपातून फरार झाला. 

लग्नाची सगळी तयारी झाली होती आणि मुलीकडील लोकांनी लग्नासाठी बराच पैसाही खर्च केला होता. ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी होती. अशात ही सगळी व्यवस्था व्यर्थ जाऊ नये म्हणून नवरदेवाचा पिताच लग्नसाठी तयार झाला.

इंडोनेशिअन सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत नवरी आणि नवरदेवाच्या वडिलाला लग्न समारंभात दाखवलं आहे. या लग्नावर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी हे चुकीचं ठरवलं तर काही याला योग्य मानत आहेत. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटके