शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भर लग्नात होणाऱ्या सासूला लग्नात सिगारेट ओढताना पाहिलं अन् भडकला नवरदेव, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:08 IST

Marriage News : कथितपणे नवरदेवाने होणाऱ्या सासूला विडी पिताना आणि डीजेवर नाचताना पाहिल्यावर मंडपातच लग्न मोडलं.

Marriage News :  लग्नाचा सीझन म्हणजे लग्नासंबंधी अनेक अजब घटना घडतात. काही घटना अशा असतात ज्यावर विश्वासही बसत नाही. आम्ही अशीच एक घटना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कथितपणे नवरदेवाने होणाऱ्या सासूला विडी पिताना आणि डीजेवर नाचताना पाहिल्यावर मंडपातच लग्न मोडलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सरायतरीन येथे राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न रजपुरा इथे राहणाऱ्या तरूणीसोबत ठरलं होतं. त्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. लग्नाचे रितीरिवाज पार पाडण्यात आले. 27 जून रोजी लग्न ठरवण्यात आलं. लग्नाच्या दिवशी नवरदेव पाहुण्यांसोबत मंदिरात पोहोचला. 

मंदिरात पोहोचल्यावर नवरदेव मंडपात लग्नाचे रितीरिवाज होण्याची वाट बघत होता. यादरम्यान नवरदेवाने आपल्या होणाऱ्या सासूला सिगारेट ओढताना आणि डीजेवर नाचताना पाहिलं. हे बघून तो हैराण झाला. अशात त्याला राग आला आणि त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही परिवारांमध्ये वाद झाला आणि लग्न रद्द करण्यात आलं. नंतर नवरदेव आपल्या पाहुण्यांसोबत घरी परत गेला आणि नवरीही तिच्या आईसोबत घरी परतली.

हा तेव्हा जास्त वाढला जेव्हा नवरदेवाने आपल्या होणाऱ्या सासूला सिगारेट पिताना आणि नंतर डीजेवर नाचताना पाहिलं. त्याला हे अजिबात आवडलं नाही. यावरून दोन्हीकडील लोकांमध्ये बराच वाद झाला. शेवटी नवरदेवाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. वातावरण फारच गोंधळाचं झालं होतं. सध्या याच घटनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके