
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
Bihar election 2025: बिहार निवडणुकीत तेज प्रताप यादव यांच्या ताफ्यावर RJD समर्थकांनी हल्ला केला. 'तेजस्वी जिंदाबाद'च्या घोषणा. महनार मतदारसंघात RJD उमेदवारावर कट रचल्याचा आरोप. ...

आंतरराष्ट्रीय :'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
Donald Trump, Xi Jinping meet: दक्षिण कोरियातील बुसान येथे ६ वर्षांनंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट. ट्रम्प म्हणाले, 'जिनपिंग अत्यंत कठोर वार्ताकार'. व्यापार करारावर लक्ष केंद्रित. संपूर्ण बातमी वाचा. ...

राष्ट्रीय :मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
Cyclone Montha: चक्रीवादळामुळे समुद्राच्या तळातील 'ब्रिटिशकालीन' जहाजाचा सांगाडा वर आला ...

व्यापार :"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
US Fed Rate Cut: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या प्रमुख व्याज दरांमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. पाहा याचा काय परिणाम होऊ शकतो. ...

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये गेरुआ नदीत एक मोठी दुर्घटना घडली. गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली. ...

व्यापार :Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
Post Office Investment Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी बचत करतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो, जिथे पैसा सुरक्षित तर राहीलच पण जोरदार परतावाही मिळेल. ...

क्राइम :'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
आसनसोलमधील कुल्टी विधानसभा मतदारसंघातील लखियाबाद अप्पर पारा येथील लॉटरी विजेता कार्तिक बाउरीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ...

राष्ट्रीय :मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
Cyclone Montha : आंध्र प्रदेशमध्ये मोंथा चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्येही वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. ...

क्राइम :भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
Video - एका कारने बाईकला धडक दिली आणि बाईकस्वाराला सुमारे दीड किलोमीटर फरफटतं नेलं. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

फिल्मी :'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना तातडीने आर्थिक मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा ट्रोल झाली आहे. असं काय घडलं? ...
