शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! १७ नातवंडांची आज्जी पडली प्रेमात, ३७ वर्षाने लहान तरूणासोबत करणार लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 15:13 IST

चेरिल सांगते की, जेव्हा ती सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ शेअर करते तेव्हा लोक त्यांच्या दोघांच्या नात्याची खिल्ली उडवतात.

प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं हे आपण अनेकदा ऐकलं आणि पाहिलं असेल. याचं एक ताजं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील ही लव्हस्टोरी आहे. इथे १८ नातवंडांची आज्जी तिच्यापेक्षा ३७ वर्षाने लहान मुलाच्या प्रेमात पडली. या कपलने त्यांच्या लव्हस्टोरीच्या मधे कुणालाही येऊ दिलं नाही. दोघांनी साखरपुडाही केला आहे आणि आता लवकरच लग्नही करणार आहे.

चेरिल सांगते की, जेव्हा ती सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ शेअर करते तेव्हा लोक त्यांच्या दोघांच्या नात्याची खिल्ली उडवतात. पण चेरिल आणि कुरान लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ते दोघेही एकमेकांवर फार प्रेम करतात.

अमेरिकेील २४ वर्षीय कुरान मॅककॅन २००७ मध्ये १५ वर्षांचा असताना चेरिल मॅकग्रेगोरला भेटला होता. तेव्हाच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. सुरूवातीला दोघे एकमेकांना पसंत करू लागले होते. पण जेव्हा कुरान वयस्क झाला तेव्हा दोघांनी रोमान्स सुरू केला.

चेरिलला डान्स आवडतो. चेरिलने एकदा त्याचा डान्स व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या होत्या. यादरम्यान कुरानने चेरिलची बरीच मदत केली होती. ज्यानंतर दोघे टिकटॉक व्हिडीओ बनवू लागले. याने दोघे आणखी जवळ आले. त्यांचे टिकटॉकवर साधारण ८,२६,००० हजार फॉलोअर्स आहेत.

चेरिल सांगते की, तिला या गोष्टीवर विश्वास नव्हता की, ती कुरानला डेट करेल. पण कुरानच्या चांगल्या वागण्याने तिचा विचार बदलला. ते दोघे सोबत बरेच आनंदी आहेत. हे कपल खर्च भागवण्यासाठी एका एडल्ट साइटसोबत काम करतात.

डेलीमेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कुरान आणि चेरिल यांचा दावा आहे की, त्यांची सेक्स लाइफही उत्तम आहे. ते दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. दोघांची केमिस्ट्री शानदार आहे. कुरान सांगतो की, त्यांच्यात वयाचं अंतर नक्कीच आहे, पण चेरिल फार तरूण मनाची आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप