शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न स्टार मार्टिनीला गुगलवर केलं जातंय सगळ्यात जास्त सर्च, हैराण करणारं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 14:16 IST

काही गोष्टी अशा असतात ज्या वर्ल्डवाइड जास्त सर्च केल्या जातात. हे बघता गुगलही दरवर्षी सगळ्यात  जास्त सर्च केलेल्या गोष्टींची एक लिस्ट तयार करतो.

Most Searchable on Google: गुगल आज कोणतीही माहिती सर्च करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. यावर जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात. काही गोष्टी अशा असतात ज्या वर्ल्डवाइड जास्त सर्च केल्या जातात. हे बघता गुगलही दरवर्षी सगळ्यात  जास्त सर्च केलेल्या गोष्टींची एक लिस्ट तयार करतो. अशीच एक लिस्ट डिसेंबर 2021 मध्ये आली होती. यानुसार गुगलवर सगळ्यात जास्त केलेली गोष्टी म्हणजे पॉर्न स्टार मार्टिनी आहे.

कोण आहे पॉर्न स्टार मार्टिनी?

हे नाव वाचून तुम्हाला वाटलं असेल की, मार्टिनी एखादी पॉर्न स्टार आहे. पण असं काही नाहीये.  मार्टिनी एक पेय पदार्थ आहे आणि याची रेसिपी कोरोना लॉकडाऊन दरम्यान लोकांनी खूप सर्च केली. कारण त्यावेळी लोक घरांमध्ये कैद होते आणि खाण्या-पिण्यावर एक्सपरिमेंट करत होते.

त्यांच्यासाठी हा  यूनिक आयटम सर्चचा विषय होता. सगळ्यांना हे ट्राय करायची होती. पॉर्न स्टार मार्टिनी एक क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे. जे आपल्या नावामुळे फेमस आहे. 2021 मध्ये पोर्न स्टार मार्टिनी गुगलवर सर्च केलेल्या रेसिपीमध्ये 6 नंबरवर होतं.

2021 मध्ये मशरूमचाही लोकांना गुगलवर खूप शोध घेतला. हा नंबर 1 फूड आयटम होता. त्याशिवाय मोदकाची रेसिपीही भरपूर सर्च करण्यात आली. त्यानंतर गोड मटर मिठाई, चिकन सूप रेसिपी आणि पालकाचा नंबर होता.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके