शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

टाईमपासच्या नादात युवकानं बनवली 'जुगाड टेक्नोलॉजी'; Google नं नोकरीची ऑफरच दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:14 IST

हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली

नवी दिल्ली - असं म्हटलं जातं, मेहनतीला तोड नाही. चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अक्षय नारिसेटी नावाच्या युवकाला हे अनुभवायला मिळाले. हैदराबाद इथं इंजिनिअरींगचं शिक्षण करणाऱ्या अक्षयनं गूगलचा एक नंबर गेम क्रॅक केला. हा नंबर गेम गुगल तेव्हा खेळण्याचं ऑप्शन देते जेव्हा क्रोम ब्राऊजरला इंटरनेट कनेक्टिविटी मिळत नाही. 

हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुगलच्या HR टीमकडून या युवकाला जॉबची ऑफर देण्यात आली आहे. युवकाने ही टेक्नोलॉजी कशी बनवली याबाबत काही कळू शकले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जो स्वत: युवकाने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. 

Google च्या HR टीमने काय म्हटलं?Google कडून अक्षयला जॉब ऑफर करणारा ईमेल आला. ज्यात म्हटलंय की, आशा आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे. मी गुगलच्या टेक हायरिंग टीममध्ये काम करते. मी तुमचा डिनो गेम पाहून आश्चर्यचकीत झाले. जर आपल्याला गुगलसोबत करिअर बनवायचं असेल तर तुमचा सीवी पाठवून द्या. आम्ही तुमच्यासाठी योग्य पदाची ऑफर करू असं त्यात सांगितले. आहे. या इंजिनिअर युवकाने ट्विटरवर म्हटलंय की, मी ७ वेळा इंटर्न होतो. आता चौथ्या सेमिस्टरमध्ये आहे. मी क्लाऊड मशिनवर काम करतो. 

भारतात नाही टॅलेंटची कमीकठोर परिश्रम, जिद्द व मेहनत आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञान. हे सर्व एकत्र केले तर माणूस काहीही करू शकतो. असाच एक प्रयोग वाशिम जिल्ह्यातील अमरदास नगर येथील २१ वर्षीय साबीर खान बाली खान याने केला. त्याने भंगारातून जुगाड करत इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली. यासाठी त्याला २५ हजार रुपये खर्च आला असून ४० किमी मायलेज देत असल्याचा साबीरचा दावा आहे. 

लहानपणापासून काहीतरी नवीन करण्याची इच्छा असलेल्या साबीरने स्वत:साठी इलेक्ट्रॉनिक बाईक बनवली. जंक वस्तू आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून त्याने सायकल बाईक बनवून सर्वांनाच चकित केले. सध्या मजुरीचे काम करणाऱ्या साबीरचे लहानपणापासूनच स्वप्न होते की, मोठे होऊन स्वत:साठी अशी सायकल बाईक बनवावी, जी पेट्रोलशिवाय चालेल. अखेर १५ दिवसांच्या मेहनतीनंतर त्याचे स्वप्न साकार झाले आणि ही सायकल तयार झाली.

टॅग्स :googleगुगल