शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डला प्रेग्नेंट करून लग्नास दिला नकार, तुरूंगातून सुटल्यावर तिच्यासोबतच केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:17 IST

Bihar : एक 20 वर्षाची तरूणी तिच्या चुलत बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली. तरूणाने तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

Bihar : बिहारच्या शेखपुरामध्ये तरूणाने एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर ती गर्भवती झाली. पण नंतर त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. तरूणाने फसवणूक केली म्हणून तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेत तरूणाला अटक केली. तरूण आता जेव्हा तुरूंगातून सुटून आला तेव्हा त्याने सहा महिन्याच्या मुलीला जवळ घेतलं आणि प्रेयसीसोबत लग्न केलं.

शेखपुरा जिल्ह्यातील अरियरी प्रखंड गावातील ही घटना आहे. इथे एक 20 वर्षाची तरूणी तिच्या चुलत बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली. तरूणाने तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती झाल्याचं तिला समजल्यावर तिने त्याला लग्न करण्यास सांगितलं. पण त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

गर्भवती झाल्यावर प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तरूणीने त्याच्या विरोधात महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरूंगात टाकलं. याप्रकरणी पोलीस अधिकारी चंदना कुमारी यांनी सांगितलं की, आरोपी तरूणाला 3 महिन्यांपूर्वी अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं होतं. 

तुरूंगात गेल्यावर त्याचं डोकं ठिकाणावर आलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने तरूणीसोबत लग्न केलं. या लग्नात दोन्ही परिवारातील लोक सहभागी झाले होते. तरूण तुरूंगात होता तेव्हा तरूणीने त्याच्या बाळाला जन्म दिला. आता हे बाळ सहा महिन्यांचं आहे.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके