शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

घरात सापडली 200 वर्ष जुनी गुहा, आत गेल्यावर जे दिसलं ते पाहून हैराण झाले सगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 09:38 IST

ही घटना ब्रिटनच्या नॉटिंगममधील आहे. इथे सापडलेली गुहा ही 1800 च्या दशकातील असू शकते, जिचा वापर घरगुती तळघरासारखा होत असावा.

एका तरूणीला तिच्या घराखाली एक रहस्यमय गुहा आढळून आली. याची माहिती तिने मित्राना आणि टीचरला दिली. त्या गुहेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या गुहेत गेले. ही फार जुनी असल्याचं मानलं जात आहे. ही घटना ब्रिटनच्या नॉटिंगममधील आहे. इथे सापडलेली गुहा ही 1800 च्या दशकातील असू शकते, जिचा वापर घरगुती तळघरासारखा होत असावा.

द सनच्या रिपोर्टनुसार, ही 200 वर्षांपेक्षा जास्त जुही गुहा तेव्हा काही मजूर इथे इमरजन्सी लाइट लावत होते. जेव्हा गुहेबाबत समजलं की, तेव्हा सगळे स्टुडंट आत गेले. तेव्हा त्यांना एक नवीन फ्लोर दिसली. दगडापासून तयार बेंच दिसला. भिंतीमध्ये काही रकाने दिसले. जिथे पदार्थ आणि पाणी स्टोर केलं जात होतं. या घरात शिफ्ट होण्याआधी तरूणी आणि तिच्या मैत्रिणींना या गुहेबाबत काहीच माहीत नव्हतं. 

तरूणी म्हणाली की, ही काही फार मोठी गुहा नाही. ती जवळपास 6 फूट लांब आणि 4 फूट रूंद आहे. ही गुहा बघणं फारच रोमांचंक होतं. या गुहेत का असेल हे जाणून घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो. आता आम्ही ही गुहा वापरणार आहोत. 

तरूणी आणि तिच्या मित्रांनी स्थानिक  पुरातत्ववाद्यांना याबाबत संपर्क केला. ते सुद्धा याबाबत समजल्यावर अवाक् झाले. त्यांनी अंदाज लावला की, ही गुहा जवळपास 2 शतकांआधी बनवण्यात आली असेल. ही गुहा एका घरगुती तळघरासारखी दिसते. पण ती आकाराने लहान आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडन