शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! बॉयफ्रेंडसोबत डेटवर टाईट जीन्स घालून गेली, नंतर पोहोचली थेट आयसीयुमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:48 IST

एका तरुणीला डेटवर जाताना टाईट जिन्स घालणं चांगलंच महागात पडलं. सॅमनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर (Date With Boyfriend) जाताना टाईट जिन्स घातली. मात्र, टाईट जिन्स घालून चालल्यामुळे तिच्या मांडीला इतक्या जखमा झाल्या की तिला थेट आयसीयु मध्ये दाखल व्हाव लागलं.

डेटवर जाताना आपण आकर्षक दिसावं म्हणून मुली अनेक फॅशनेबल गोष्टी ट्राय करतात. त्यातच सध्या टाईट जिन्सचा ट्रेण्ड सध्या इन आहे. मात्र, सॅम नावाच्या एका तरुणीला डेटवर जाताना टाईट जिन्स घालणं चांगलंच महागात पडलं. सॅमनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर (Date With Boyfriend) जाताना टाईट जिन्स घातली. मात्र, टाईट जिन्स घालून चालल्यामुळे तिच्या मांडीला इतक्या जखमा झाल्या की तिला थेट आयसीयु मध्ये दाखल व्हाव लागलं.

सॅमनं आपल्यासोबत झालेली ही घटना टिकटॉकवर (TikTok) शेअर केली आहे.  सॅम आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती. यादरम्यान तिनं अत्यंत टाईट पॅन्ट घातली होती. आठ तास तिनं ही जिन्स घातली. यानंतर जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या कमरेच्या खालच्या भागात वेदना होऊ लागल्या. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. सुरुवातीला तिला अँटीबायोटिक दिल्या गेल्या. डॉक्टरांना वाटलं, की तिला फक्त स्किन इनफेक्शन झालं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचंच औषध दिलं. मात्र, सॅमची अवस्था सुधारली नाही.. दुसऱ्याच दिवशी तिला चालण्यासही अडचण येऊ लागली.

सॅम जेव्हा दुसऱ्या डॉक्टरकडे गेली तेव्ही डॉक्टरांनी तिच्या पायाची अवस्था पाहताच तिला आयसीयूमध्ये भर्ती केलं. डॉक्टरांनी सांगितलं, की तिला सेप्सिस आणि सेलुलिटिस झालं होतं. इन्फेक्शन थांबवण्यासाठी तिला लगेचच आयसीयूमध्ये भर्ती केलं गेलं. मात्र, सुदैवानं तिची सजर्री करावी लागली नाही.  आता सॅम बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके