शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला गिफ्ट दिलेल्या बाहुलीत जे सापडलं ते पाहून व्हाल  हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 18:00 IST

सगळया जगाला माहीत आहे की ड्रग्सचा धंदा करत असलेल्या लोकांचे खूप मोठे नेटवर्क असते.

सगळया जगाला माहीत आहे की ड्रग्सचा धंदा करत असलेल्या लोकांचे खूप मोठे नेटवर्क असते. पोलीसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ते करत असतात. तसचं आपलं सामान नेहमी लपवून छपवून  लोकांना चकवा देऊन विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात.

बेकायदेशीरपणे घातक पदार्थ नेण्यासाठी ते लोक वेगवेगळे जुगाड करत असतात.  शेविंग फोम पासून लहान मुलांची खेळणी किंवा साहीत्य या सगळयाचा वापर करत असतात. अशीच एक घटना घडली आहे. अमेरिकेतील एका आईने आपल्या मुलीला देण्यासाठी ख्रिसमससाठी बाहुली खरेदी केली. आपल्या मुलीला भेट म्हणून दिली. पण या बाहुलीमध्ये चक्क कोकेन  सापडलं. एलिजाबेथ असं यांचे नाव आहे. ५०० डॉलर्सना ही  बाहुली या महिलेले विकत घेतली होती.

माध्यमांनी दिले्ल्या वृत्तानसार  जेव्हा ख्रिसमसच्या दिवशी मुलीने आणि आईने ही बाहुली पाहीली तर त्या आश्चर्यचकीत झाल्या. ही बाहुली एका कपड्यात  लपटून ठेवली होती. नंतर त्या पोलीसात गेल्या तेव्हा  त्यांना कळले की त्यात कोकेन आहे. पोलीस लगेचच त्याठिकाणी पोहोचले. पुढच्या तपासाला सुरूवात केली आहे. 

https://www.facebook.com/elizabeth.faidley.7/videos/10102013365481285/

टॅग्स :Jara hatkeजरा हटके