शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

6 वर्षापासून ज्याला डेट करत होती तरूणी तो निघाला तिचा भाऊ आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:49 IST

Realtionship : तरूणीने लिहिलं की, मला नुकतंच समजलं की, मी ज्या मुलाला 6 वर्षांपासून डेट करत आहे. तो माझा बायोलॉजिकल भाऊ आहे. मी 30 वर्षांची आहे आणि माझा भाऊ 32 वर्षांचा आहे. आता मला फारच विचित्र वाटत आहे. 

Realtionship :  सहा वर्ष एका तरूणाला डेट केल्यानंतर एका तरूणीला असं सत्य समजलं ज्यामुळे ती हैराण झाली. तरूणीचा बॉयफ्रेन्ड तिचा भाऊ निघाला. तरूणी तिच्या एका रेडीट पोस्टमध्ये याबाबत डिटेलमध्ये सांगितलं आहे. 

तरूणीने लिहिलं की, मला नुकतंच समजलं की, मी ज्या मुलाला 6 वर्षांपासून डेट करत आहे. तो माझा बायोलॉजिकल भाऊ आहे. मी 30 वर्षांची आहे आणि माझा भाऊ 32 वर्षांचा आहे. आता मला फारच विचित्र वाटत आहे. 

तरूणीने सांगितलं की, बालपणी तिला दत्तक घेण्यात आलं होतं. मला याची माहिती हाय स्कूलमध्ये गेल्यावर मिळाली. तरूणीला तिच्या बॉयफ्रेन्डने सांगितलं की, त्याला सुद्धा दत्तक घेण्यात आलं होतं. त्यामुळेच दोघे जवळ आले. ती म्हणाली की, आम्हा दोघांनाही हाय स्कूलमध्ये गेल्यावर त्यांच्या दत्तक घेण्याबाबत समजलं. आम्ही नशीबवान होतो की, आम्हाला चांगली फॅमिली मिळाली. 

तरूणीने पोस्टमध्ये सांगितलं की, याआधी इतक्या लवकर ती कुणाच्याही जवळ आली नव्हती. आता तरूणीला वाटतं की, भाऊ असल्याने ती तरूणासोबत जास्त कन्फर्टेबल होती. त्यांनी सांगितलं की, दोघांनी सोबत अॅनिव्हर्सरी साजरी केली आणि एकमेकांना I Love You म्हणत राहिले.

तरूणीने सांगितलं की, DNA टेस्टच्या माध्यमातून तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेन्डच्या खऱ्या नात्याबाबत तिला माहिती मिळाली. ते म्हणाले की, त्यांना खऱ्या आई-वडिलांबाबत जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधीच आम्हा दोघा भाऊ-बहिणीच्या नात्याचा खुलासा झाला. मी हैराण झाले. मी आतापर्यंत याबाबत बॉयफ्रेन्डला सांगितलं नाही.

आता तरूणीला आशा आहे की, ही टेस्ट चुकीची ठरावी. ते दोघे लवकरच दुसरी टेस्ट करणार आहेत. तरूणीच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, जगात 700 कोटी लोक आहेत. काय अडचण आहे. दुसऱ्याने लिहिलं की, यात दोघांची चूक नाहीये, पण दोघे आता एकत्र राहू शकणार नाहीत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके