शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा द्यायला गेली अन् बंद खोलीत प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत सापडली, पोलिसांनी लग्नच लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 15:50 IST

Girl Caught in objectionable position with Boyfriend : रात्री दोघांना गावातील लोकांनी एका बंद खोलीत विचित्र अवस्थेत पाहिलं. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संतापलेले गावकरी दोघांनाही पोलिसांकडे घेऊन आले. 

Girl Caught in objectionable position with Boyfriend : बिहारच्या(Bihar) कटिहारमध्ये एका तरूणीचं एका तरूणावर प्रेम होतं. या तरूणीला तरूणाने चुकून फोन केला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. दोघांचं हे प्रेम प्रकरण गेल्या ५ वर्षांपासून सुरू होतं. दोघांचं सतत भेटणं सुरू होतं. पण हे प्रकरण तेव्हा सर्वांसमोर जेव्हा तरूणी दहावीची परीक्षा द्यायला मनिहारीला गेली होती. इथेही तिचा प्रियकर तिला भेटायला पोहोचला. पण रात्री दोघांना गावातील लोकांनी एका बंद खोलीत विचित्र अवस्थेत पाहिलं. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संतापलेले गावकरी दोघांनाही पोलिसांकडे घेऊन आले. 

पोलिसांनीही दिले दोघांना आशीर्वाद

पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियांना बोलवलं आणि त्यांच्या सहमतीने शेजारच्या मंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर जोडप्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचेही आशीर्वाद घेतले. त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. पण हे त्यांची समस्या इथे संपली नाही. लग्नानंतर प्रेमी युगुलाला त्यांचे कुटुंबिय घरात घेत नाहीयेत. त्यामुळे दोघेही बेघर झाले आहेत. (हे पण वाचा : बोंबला! पतीनं हॉटेलच्या बाथरूमध्ये फोटो काढून तिला व्हॉट्सअॅप केला; अन् फोटो पाहताचं असं पित्तळ पडलं उघडं)

 'प्रेम मिळालं, परीक्षा कधीही देईन'

या लग्नाच्या नागात तरूणीने दहावीची परीक्षाही दिली नाही आणि आता तिचं वर्ष वाया गेलं. पण याची तिला काही पर्वा नाही. ती म्हणजे की, प्रेम यशस्वी झालंय, परीक्षा काय कधीही देता येईल. तर प्रियकर म्हणाला की, त्याचे आई-वडील घरून लग्न करण्यास तयार होते. पण तरूणीच्या घरातील लोक तयार नव्हते. त्यांनी मंदिरात लग्न लावून दिलं. आता कुठे जायचं असा प्रश्न दोघांनाही पडला आहे. (हे पण वाचा : हे काय चाललंय! गर्लफ्रेंडनं दिला मुलाला जन्म, पण बॉयफ्रेंड तिच्या आईला घेऊनच झाला पसार)

पोलीस अधिकारी एमएसएस फाकरी यांनी सांगितले की, दोघांनाही नवाबगंज भागात गावातील लोकांनी पकडलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये आणलं. दोघांच्याही परिवाराच्या सहमतीने त्यांचं लग्न लावून दिलं. दोघेही वयस्क आहेत. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेmarriageलग्न