शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेन्डचा कॉम्प्युटर बघून तरूणीला बसला धक्का, मोडलं ३ महिन्यांवर आलेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:34 IST

कामानिमित्त एक दिवस तिला तिच्या होणाऱ्या पतीचा कॉम्प्युटर ओपन करावा लागला. तिने कॉम्प्युटर ओपन करताच तिला धक्का बसला.

एका तरूणीला तिच्या बॉयफ्रेन्डबाबत असं काही समजलं ज्यानंतर तिने आधी साखरपुडा नंतर लग्नही मोडलं. तरूणीने स्वत: सोशल मीडियावर या घटनेचा खुलासा केला. तिने सांगितलं की, बॉयफ्रेन्डचा कॉम्प्युटर ओपन करताना अशा काही अश्लील गोष्टी दिसल्या की, त्यानंतर तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

२५ वर्षीय तरूणीचं नाव मारिया आहे. तिने टिकटॉकवर तिच्या होणाऱ्या पतीबाबत धक्कादायक खुलासा केला. मारियाने सांगितलं की, तिचा साखरपुडा झाला होता. आता लग्नाला केवळ ३ महिने शिल्लक राहिले होते. यादरम्यान कामानिमित्त एक दिवस तिला तिच्या होणाऱ्या पतीचा कॉम्प्युटर ओपन करावा लागला. तिने कॉम्प्युटर ओपन करताच तिला धक्का बसला.

'द मिरर'नुसार मारियाला तिच्या बॉयफ्रेन्डच्या कॉम्प्युटरमध्ये एक फोल्डर दिसलं. ज्यात पॉर्न व्हिडीओसोबतच त्याच्या बहिणींचे आणि सहकाऱ्यांचे आक्षेपार्ह फोटो होते. मारियाने सांगितलं की, 'कल्पना करा की, आमचा साखरपुडा झाला. लग्नाला ३ महिने शिल्लक आहेत. कार्ड पाठवले आहेत आणि एक दिवस तुम्हाला समजतं की, तुमच्या होणाऱ्या पतीच्या कॉम्प्युटरमध्ये एक अश्लील फोल्डर आहे. तुमची बहीण आणि तिच्या सहकाऱ्यांचे फोटोही आहेत'.

मारियाची पोस्ट टिकटॉकवर व्हायरल झाली आहे. तिची ही पोस्ट ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. व्हिडीओमध्ये मारियाने दावा केला आहे की, त्या दिवशी माझा कॉम्प्युटर काम करत नव्हता. त्यामुळे मी बॉयफ्रेन्डचा कॉम्प्युटर ऑन केला होता. तो माझ्या नोकरीसाठी अर्ज करण्यात मदत करत होता. तेव्हा मला त्याच्य कॉम्प्युटरमध्ये हे फोल्डर दिसलं. ज्यानंतर मी त्याच्यासोबत नातं तोडलं.

मारियाच्या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. काही लोक म्हणाले की, तू योग्य तोच निर्णय घेतला. तर काही म्हणाले की, तुला तुझ्या होणाऱ्या पतीसोबत मोकळेपणाने याबाबत बोलायला हवा. त्याला धडा शिकवला पाहिजे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके