शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रोमॅंटिक डिनर डेटवर महिलेने पार्टनरसोबत केलं असं काही, वाचून बसेल धक्का....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 09:13 IST

एका महिलेने पार्टनरसोबत असं काही केलं की, तिचा कारनामा व्हायरल झाला. या महिलेने पार्टनरला डीनर डेटला नेलं आणि आपल्या गुडघ्याच्या भाग डिनरमध्ये खाऊ घातला.

Romantic Dinner With Partner: पार्टनरसोबत रोमॅंटिक डीनर डेटला जाणं कुणालाही आवडेल. यादरम्यान लोक आपल्या आवडीच्या डीश ऑर्डर एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतात. पण नुकतंच एका महिलेने पार्टनरसोबत असं काही केलं की, तिचा कारनामा व्हायरल झाला. या महिलेने पार्टनरला डीनर डेटला नेलं आणि आपल्या गुडघ्याच्या भाग डिनरमध्ये खाऊ घातला.

ही घटना स्पेनमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांआधीच या महिलेच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं. या ऑपरेशनच्या माध्यमातून तिच्या गुडघ्याचा एक भाग काढण्यात आला होता. याला मेनिस्कस म्हटलं जातं. असं सांगण्यात आलं की, महिलेने हाच भाग आपल्या पार्टनरला खाऊ घातला. या महिलेचं नाव पाउला गोनू असून ती 30 वर्षांची आहे.

असं सांगण्यात आलं की, महिला एक सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. काही दिवसांआधीच तिच्या गुडघ्याला इजा झाली होती आणि ऑपरेशन करून तिचा मेनिस्कस काढण्यात आला होता. मेनिस्कस घरी घेऊन जाण्याचा ऑप्शन डॉक्टरांनी दिला होता. महिलेने मेनिस्कस खराब होऊ नये म्हणून तो दारूमध्ये टाकून ठेवला होता. साधारण एक आठवड्यानंतर तिने या अवयवाचा स्पेगेटी बनवून पार्टनरला खाऊ घातला आणि स्वत:ही खाल्ला.

हैराण करणारी बाब म्हणजे महिलेने हे सगळं मुद्दामहून केलं होतं. तिने स्वत: सांगितलं की, तिला मेनिस्कस खायचा होता. कारण तो अवयव तिच्या शरीराचा भाग होता. ती असंही म्हणाली की, जर लोक जनावरांची हाडे खाऊ शकतात तर मग हा तर तिच्या शरीराचा भाग होता. ही घटना समोर आल्यावर लोक तिच्यावर टिका करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय