शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खाण्यासाठी नाही तर आधी 'या' गोष्टीसाठी वापरले जात होते पॉपकॉर्न, वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 17:19 IST

Popcorn facts : पॉपकॉर्न जगभरात खाल्ले जातात. पण याचा शोध कधी लागला हे क्वचितच कुणाला माहीत असेल.

Popcorn facts : पॉपकॉर्न ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. घरी टाइमपास म्हणून काही खायचो असो वा थिएटरमध्ये सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये लोक आवडीने पॉपकॉर्न खातात. पॉपकॉर्न जगभरात खाल्ले जातात. पण याचा शोध कधी लागला हे क्वचितच कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ तुमच्या आवडत्या पॉपकॉर्नचा काही रोचक गोष्टी...

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात सर्वातआधी अमेरिकेतील मूळ निवासी पॉपकॉर्न खात होते. नंतर तिथे राहणाऱ्या युरोपियन लोकांनी देखील पॉपकॉर्न खाण्यास सुरूवात केली होती.

जगात पहिल्यांदा पॉपकॉर्न भाजण्याची मशीन 135 वर्षांआधी म्हणजे 1885 मध्ये तयार करण्यात आली होती. अमेरिकेत राहणारे चार्ल्स क्रेटरने ही मशीन तयार केली होती. त्यावेळी ते शेंगदाणे भाजण्यासाठी एक मशीन तयार करत होते. मात्र, ती नंतर पॉपकॉर्न भाजणारी मशीन झाली.

एका रिपोर्टनुसार, इतिहासकार अ‍ॅंड्रयू स्मिथ यांनी लिहिले आहे की, चार्ल्स क्रेटर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांची पॉपकॉर्न भाजण्याची मशीन 1893 मध्ये वर्ल्ड फेअरमध्ये घेऊन गेले होते. तिथे ते आवाज देऊन लोकांना पॉपकॉर्नची टेस्ट घेण्यासाठी बोलवत होते आणि मशीनसोबत एक बॅग मोफत देणार असं सांगत होते. आज चार्ल्स क्रेटरची कंपनी अमेरिकेतील पॉपकॉर्न भाजणाची मशीन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

असे म्हटले जाते की, कॉर्नचा शोध जवळपास 4 हजार वर्षांआधी न्यू मेक्सिकोमध्ये लागला होता. तेव्हा पॉपकॉर्न वटवाघूळांच्या गुहेत सापडले होते. पण त्यावेळी कुणाला हे माहीत नव्हतं की, हे खाताही येऊ शकतात. त्यामुळे त्यावेळी यांचा वापर सजावटीसाठी केला जात होता. तसेच यापासून डोक्यावर आणि गळ्यासाठी दागिने तयार केले जात होते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स