शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हे कसलं प्रेम? बॉयफ्रेंडला Kiss करताना अडचण यायची म्हणून गर्लफ्रेंडने कापली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 14:46 IST

एका 22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने प्रेमापोटी भयंकर कृत्य केलं आहे.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से देखील सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका 22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने प्रेमापोटी भयंकर कृत्य केलं आहे. तिने भलताच दावा केला असून ती सध्या व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडला Kiss करताना अडचण यायची म्हणून गर्लफ्रेंडने जिभेचा एक भाग कापल्याची घटना समोर आली आहे.

डेलीस्टारमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 22 वर्षीय सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आणि टिक टोकर XEHLI G ने तिच्या चाहत्याशी बोलताना एक विचित्र किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की जेव्हा ती तिच्या प्रियकराला किस करायची तेव्हा तिला अडचण यायची. नीट किस करता येत नसल्याने तिला खूप वाईट वाटायचं. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, तिने आपल्या जिभेची शस्त्रक्रिया करून लिंगुअल फ्रेन्युलम, जीभेखाली असलेला पडदा काढून टाकला आहे. 

भयंकर घटना ऐकल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. इनफ्लुएन्सरच्या म्हणण्यानुसार, नीट किस करू न शकल्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होत चालला होता आणि तिच्या नजरेत तिचा आत्मसन्मान कमी होत होता. ही बाब लक्षात घेऊन मुलीने आपल्या जिभेचा काही भाग कापण्याचा निर्णय घेतला होता. काही जण याला प्रेम म्हणतील पण अनेकांसाठी हा वेडेपणा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल