शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भारतामधील या गावातील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्यासाठी येतात परदेशी महिला! विचित्र आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 01:44 IST

अनेक परदेशी महिलांची येथील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्याची इच्छा असते. तर, जाणून घेऊयात या अनोख्या गावासंदर्भात आणि येथील लोकांसंदर्भात...

भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतींनी नटलेला देश आहे. येथे अशी अनेक ठिकाणं आहेत, जी अद्यापही अनेकांना माहीत नाहीत. येथील अनेक जमाती आजही कॅमेऱ्यापासून दूर आपापल्या गटात राहणेच पसंत करतात. असेच एक गाव लडाखमध्ये आहे. या गावाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या गावाची खासियत म्हणजे येथील पुरुष. अनेक परदेशी महिलांची येथील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्याची इच्छा असते. तर, जाणून घेऊयात या अनोख्या गावासंदर्भात आणि येथील लोकांसंदर्भात...

खरे तर लद्दाख, येथील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील कार्गिलपासून केवळ 70 किलोमिटर अंतरावर असलेले आर्य व्हॅली, हे गाव येथील पुरुषांसाठी प्रसिद्ध आहे. यागावात युरोपातून मुली आणि महिला आई बनण्याच्या इच्छेने येतात आणि प्रेग्नन्ट झाल्यानंतर, पुन्हा आपापल्या देशात परततात. परदेशी मुलींच्या या इच्छेमागील कारणही तसे चकित करणारेच आहे.

इतिहासाची पानं उलटली, तर आपल्या लक्षात येईल की,  सिकंदर भारतात पराभूत झाल्यानंतर परतत असताना, त्याच्या सैन्यातील काही लोक ज्या गावात राहिले, त्या गावाला आर्यन व्हॅली, असे नाव देण्यात आले. त्यांना ब्रोकोपा जमातीचे सदस्य मानले जाते आणि सिकंदराच्या सैन्याचे वंशज म्हटले जाते. आता हे आर्यन व्हॅली गाव याच जमातीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. युरोपातील महिला, आपल्यालाही सिकंदराप्रमाणे मुल व्हावे, या इच्छेने येथे येतात आणि येथील ब्रोकोपा जमातीच्या पुरुषापासून प्रेग्नन्ट झाल्यानंतर, पुन्हा आपल्या देशात निघून जातात.

टॅग्स :ladakhलडाखWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला