शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेने कधी स्मशानभूमीत तर कधी घरात विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, अशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:42 IST

एका शिक्षिकेने तिची कामवासना पूर्ण करण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने लहान विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. तिने या मुलासोबत अशा अशा ठिकाणी संबंध ठेवले ज्याबाबत समजल्यावर सगळेच हैराण झाले.

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण अशाही काही घटना असतात ज्यात महिला इतरांवर अत्याचार करतात. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. येथील एका शिक्षिकेने तिची कामवासना पूर्ण करण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने लहान विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. तिने या मुलासोबत अशा अशा ठिकाणी संबंध ठेवले ज्याबाबत समजल्यावर सगळेच हैराण झाले.

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय कॅली हाइक्स अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये विंसाइड पब्लिक स्कूलमध्ये सायन्स शिकवत होती. सोबतच शाळेत लाइब्रेरियन सुद्धा होती. तिच्यावर आरोप आहे की, तिने तिच्या 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. 

नेब्रास्कामधील कायद्यानुसार, शारीरिक संबंध ठेवण्याची सहमती कायदेशीरपणे 16 वर्षापासून आहे. पण इथे शिक्षक आणि विद्यार्थ्याने संबंध ठेवणं बेकायदेशीर आहे. असं करण्यासाठी विद्यार्थ्याचं वय कमीत कमी 21 वर्षे असावं लागतं. त्यामुळे कॅलीने गुन्हा केला आहे.

स्मशानभूमीत जाऊन ठेवले संबंध

रिपोर्टनुसार, मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता आणि कॅली रात्री लपून त्याच्या घरात शिरत होती. इथे ती त्याच्यासोबत रोमान्स करत होती. इतकंच नाही तर शहरातील अनेक ठिकाणांवरही तिने विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले होते. सगळ्यात जास्त हैराण करणारी बाब म्हणजे दोघेही शहरातील एका स्मशानभूमीत जाऊन संबंध ठेवत होते. तिच्यावर विद्यार्थ्यावर रेप करण्याचा आरोप आहे. तिला तीन वर्षाची शिक्षाही होऊ शकते.

22 जानेवारी 2023 ला तिला अटक करण्यात आली होती. पोलिसांना विद्यार्थ्यासोबत तिच्या अफेअरची टिप मिळाली होती. या माध्यमातून तिची पोलखोल झाली. याच्या काही दिवसांनंतरच तिने राजीनामा दिला होता. याआधी 12 जानेवारीला पोलिसांनी विंडसाइड स्मशानभूमी बाहेर दोघांना कारने जाताना पाहिलं होतं. 

विद्यार्थ्याला जेव्हा पोलिसांनी रोखलं तेव्हा तो म्हणाला होता की, तो त्याची मैत्रीण कॅलीला भेटण्यासाठी जात आहे. पोलिसांनुसार, रोमान्स करण्यासाठी दोघेही आठवड्यातून तीन वेळा भेटत होते. दोघांच्याही फोनमध्ये अनेक अश्लील मेसेजही आढळून आलेत. मुलाच्या परिवाराने जबाबात सांगितलं की, त्यांना मुलगा नेहमीच त्यांना हे विचार होता की, तुम्हाला कसं वाटेल जर तुमच्या मुलाचं एका 25 वर्षाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू असेल. आता 6 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल ज्यावेळी कॅलीला शिक्षा सुनावली जाईल. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी