शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिक्षिकेने जबरदस्ती अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, मधुचंद्रानंतर झाली विधवा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:20 IST

ही घटना इतकी अजब आहे की, तुम्ही वाचून हैराण व्हाल. मीडिया रिपोर्टनुसार, एका महिलेने एका अल्पवयीन मुलासोबत असा गुन्हा केला जो माफीच्या लायकही नाही.

नेहमीच महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना समोर येत असतात. पण महिलाही काही अत्याचारांच्या घटनांमध्ये सहभागी असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत असं काही केलं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.

ही घटना इतकी अजब आहे की, तुम्ही वाचून हैराण व्हाल. मीडिया रिपोर्टनुसार, एका महिलेने एका अल्पवयीन मुलासोबत असा गुन्हा केला जो माफीच्या लायकही नाही. ही घटना पंजाबच्या जालंधरची आहे. इथे एका 13 वर्षाच्या मुलासोबत एका महिला शिक्षिकेने जबरदस्ती लग्न केलं.मीडिया रिपोर्टनुसार, महिला व्यवसायाने टीचर आहे. तिने तिच्या स्टुडंटसोबतच हा कारनामा केला. यामागे एक अंधविश्वास सांगितला जात आहे. जालंधरच्या बस्ती बावा खेळ परिसरात एका महिला टीचरने तिच्या लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एका अल्पवयीन मुलासोबत लग्न केलं. सांगितलं जात आहे की, आरोपी महिलेला मंगळ आहे. तिचं लग्न जुळत नव्हतं. तिला वाटलं की, असं केल्याने तिचा दोष टळेल. पीडित स्टुडंटने महिला टीचर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. 

कसं फसवलं स्टुडंटला

असं सांगितलं जात आहे की, आरोपी महिला टीचन गावातील शाळेत शिकवत होती. तिने त्या स्टुडंटला ट्यूशनचं लालसा देऊन त्याला घरी बोलवलं. त्यानंतर तिने स्टुडंटला बंदी बनवलं आणि 6 दिवस जाऊ दिलं नाही. यादरम्यान मंगळ दोष  दूर करण्यासाठी तिने त्याच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं.

गरिबीचा घेतला फायदा

पीडित स्टुडंट एका गरिब परिवारातील आहे. त्याच्या आई-वडिलांकडे इतके पैसे नव्हते की, त्याला ट्यूशन लावू शकतील. आरोपी टीचरने मोफत ट्यूशन घेण्याचं त्याला आमिष दिलं. त्याच्या परिवाराने परवानगीही दिली. ती त्याला तिच्या घरी घेऊन गेली. त्यांनीही परवानगी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलाला घरात ठेवून टीचरने त्याच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं. त्यानंतर मेहंदीपासून ते हळदीचे सगळे रिवाज करण्यात आले. इतकंच नाही तर मधुचंद्राचंही नाटक करण्यात आलं.

लग्नानंतर झाली विधवा

हैराण करणारी बाब बी आहे की, इतक्यावरच महिलेचं नाटक थांबलं नाही. लग्न झाल्यावर सहा दिवसांनी ती विधवा झाली. यासाठी तिने स्वत: हातातील बांगड्या फोडल्या. त्यानंतर पतीच्या निधनाचा संदेश सगळ्या नातेवाईकांना दिला आणि शोकसभाही ठेवली. पांढरी साडी नेसून तिने शोक व्यक्त केला. आरोपी महिला टीचरने स्टुडंटला घरी पाठवलं. घरी जाऊन त्याने परिवाराला सगळं काही सांगितलं. त्यानंतर त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

टॅग्स :Punjabपंजाबmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी