शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याने सायकल चोरी केली मग सूनेला घेऊन फरार झाला आणि मुलाने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 09:45 IST

सून आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला तिथेच सोडून गेली. पतीने पत्नी आणि वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Love Triangle: प्रेमात कोणतीही सीमा नसते. म्हणून लोक प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. लोक प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात. राजस्थानमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. इथे एका सासरा आपल्या सूनेला घेऊन फरार झाला. इतकंच नाही तर सून आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला तिथेच सोडून गेली. पतीने पत्नी आणि वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

राजस्थानच्या बूंदीमध्ये ही घटना घडली. सासरा आपल्या मुलाच्या पत्नीच्या प्रेमात पडला आणि इतकंच नाही तर तो तिला घेऊन फरार झाला. जेव्हा मुलाला याबाबत समजलं तेव्हा त्याने पोलिसांना याची सूचना दिली. मुलाने असाही दावा केला की, वडिलांनी पत्नीला पळवून नेण्यासाठी सायकलही चोरी केली. 

पीड़ित पवन वैरागीने वडील रमेश वैरागी विरोधात तक्रार दाखल केली आणि पत्नीसोबत घटस्फोटासाठी अर्जही केला. पवननुसार, वडिलांनी त्याला त्याच्या पत्नीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस आता या घटनेची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पवन याला सहा महिन्यांची मुलगी आहे. त्याने दावा केला की, त्याच्या वडिलांनी त्याची सायकल चोरी केली आणि पत्नीला घेऊन फरार झाले. त्याशिवाय त्याने असंही सांगितलं की, त्याच्या पत्नीला त्याचे वडील फसवत आहेत. तिचा यात काही दोष नाही. त्याने हेही सांगितलं की, आपल्या कामामुळे तो नेहमीच गावातून बाहेर राहत होता. पत्नी घरी राहत होती. पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटके