शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! 17 वर्षाआधी किडनॅप झाली होती मुलगी, वडिलांनी एका आयडियाने शोधून काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 11:02 IST

महिलेच्या वडिलांनी मुलीच्या बालपणीच्या आठवणी आर्टिस्टला सांगितल्या. ज्याद्वारे त्याला ती मोठी झल्यावर कशी दिसेल हे समजण्यास मदत मिळाली.

एक महिला तब्बल 17 वर्षांनंतर आपल्या खऱ्या आई-वडिलांना भेटली. तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडियावर तिला एक फोटो दिसला होता. जो तिच्या वडिलांनी पोस्ट केला होता. महिलेचं नाव झोंग जिनरोंग आहे. ती चीनची राहणारी आहे. या कामासाठी तिच्या वडिलांना एका आर्टिस्टची मदत घेतली. महिलेच्या वडिलांनी मुलीच्या बालपणीच्या आठवणी आर्टिस्टला सांगितल्या. ज्याद्वारे त्याला ती मोठी झल्यावर कशी दिसेल हे समजण्यास मदत मिळाली. 2006 साली झोंग किडनॅप झाली होती. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, झोंग हिला एका कपलला विकण्यात आलं होतं. ती त्यांच्यासोबत जात होती, ते ठिकाण त्या रस्त्यापासून 300 किलोमीटर दूर होतं जिथून ती बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी नोकरी सोडली आणि देशभरात तिला शोधण्यासाठी निघाले. त्यांच्यावर बरंच कर्जही झालं होतं.त्यां

चं म्हणणं आहे की, 'एक वडील म्हणून माझ्याकडे एकच उपाय होता की, मी माझ्या मुलीचा शोध सुरूच ठेवावा'. त्यांच्या घरात पत्नीसोबत इतर दोन मुलेही राहतात. ते 17 वर्ष आपल्या हरवलेल्या मुलीला शोधत होते.

2018 साली झोंगच्या वडिलांची भेट प्रसिद्ध आर्टिस्ट लिन युहुई यांच्यासोबत झाली. त्यांनी त्यांची मदत घेतली. त्यांनी सांगितलं की, टीनेजर म्हणून त्यांची मुलगी कशी दिसत असेल, तिचं एक स्केच बनवा. मग ते हेच स्केच घेऊन मुलीच्या शोधासाठी निघाले.

यानंतर सप्टेंबर महिन्यात झोंगने स्थानिक सोशल मीडियावर Douyin वर आपल्या वडिलांचे व्हिडीओ पाहिले. तिला आधीच हे माहीत होतं की, ती ज्यांच्यासोबत आता राहत आहे त्यांनी तिला विकत घेतलं आहे. ती एक प्रवासी मजूर म्हणून काम करत होती. मग तिला स्केच आणि तिच्यात काही साम्य दिसलं. दोघांची नंतर डीएनए टेस्ट झाली. त्यातून हे स्पष्ट झालं की, ते महिलेचे वडील आहेत.

झोंगच्या वडिलांनी सोशल मीडियावर सांगितलं की, माझी मुलगी सापडली आहे. इतकी वर्ष माझ्या परिवाराबाबत काळजी करण्यासाठी आणि मदतीसाठी लोकांचे धन्यवाद. त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे आणि तिला एक मुलगाही आहे. ती 2 नोव्हेंबरला आपल्या आई-वडिलांना भेटली. 

या घटनेची सध्या चीनमध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे. लोकांनी यावेळी मानवी तस्करांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. लोक म्हणाले की, महिला नशीबवान आहे की, तिला तिचे वडील सोशल मीडियावर सापडले. लोकांनी परिवाराला शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल