शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे वाह! बापाने मुलीकडून करून घेतला मरेपर्यंत लठ्ठ न होण्याचा कॉन्ट्रॅक्ट, असं करणं पडलं त्याला महागात.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 11:31 IST

२३ वर्षीय अमीराने कोर्टात सांगितले होते की, तिचे वडील घरातील मुलांना फार जास्त कंट्रोल करण्यात प्रयत्न करतात.

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्ती आरोप आहे की, तो त्याच्या मुलांना मानसिक आणि शारीरिक टॉर्चर करतो. ज्यामुळे या व्यक्तीवर कोर्टात केस सुरू आहे. ५६ वर्षीय राचिद खादला हे फिटनेससाठी फारच वेडे आहेत. इतके की त्यांनी त्यांच्या मुलीकडून डॉक्युमेंट साइन करून घेतले. ज्यात दावा केला आहे की, त्यांची मुलगी मरेपर्यंत लठ्ठ होणार नाही.

२३ वर्षीय अमीराने कोर्टात सांगितले होते की, तिचे वडील घरातील मुलांना फार जास्त कंट्रोल करण्यात प्रयत्न करतात. अमीरा म्हणाली की, माझे वडिलच ठरवतात की, मी कोणते कपडे घालावे, कुणाला भेटावं, कुणासोबत मैत्री करावी आणि टीव्हीवर काय बघायचं. या निर्बंधामुळे मी फार डिस्टर्ब झाली आहे. ते फिटनेसबाबतही फार गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेतलाय. (हे पण वाचा : लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...)

या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिले आहे की, मी, अमीरा स्वत:ला कधीही लठ्ठ होऊ देणार नाही. मी एक्सरसाइज करणार जेणेकरून मी कधीही लठ्ठ होणार नाही. मी मरेपर्यंत हा प्रयत्न  करत राहणार की मी लठ्ठ होणार नाही. अमीरा म्हणाली की, यावर साइन केल्यावर ती फार घाबरलेली होती.

अमीरा पुढे म्हणाली की, जेव्हा मी लहान होते तेव्हा ते मला चमच्याने मारायचे. हातांवर छातीवर ठोसा मारायचे आणि ९ वर्षाची असताना मला खुर्ची फेकून मारली होती. ज्यामुळे माझा कान बरेच दिवस सुजलेला होता. दरम्यान या व्यक्तीचा मोठा मुलगा करीम आधीच वडिलांचं घर सोडून गेला आहे. कारण तोही वडिलांच्या या कठोर वागण्यामुळे हैराण झाला होता. (हे पण वाचा : “मला वाटलं ‘तो’ माझा गैरसमज दूर करून फोन देईल, पण तसं झालं नाही, मी एकटीच घरी परतले अन्...”)

अमीराच्या छोट्या भावालाही शारीरिक आणि मानसिक टॉर्चरमधून जावं लागलं आहे. हिचाम नावाच्या या व्यक्तीने कोर्टात सांगितले की, त्याला  बालपणापासूनच त्याचे वडील मारतात. जेव्हा एकदा त्यांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याने ही बाब मित्रांना आणि शिक्षकांना सांगितली होती. त्यानंतर हिचामच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. 

टॅग्स :Englandइंग्लंडJara hatkeजरा हटके