शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली सोयाबीनची शेती, प्रशासन झालं हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:14 IST

इथे एका शेतकऱ्याने जे केलं त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. इथे शेतकऱ्याने चक्क हायवेच्या डिव्हायडरवर सोयाबीनची शेती केली. जे प्रशासनाला हे समजलं तर तेही तुमच्यासारखे हैराण झाले.

अनेकदा सरकारच्या नाकाखाली अशा गोष्टी घडत असतात ज्यांची त्यांना कानोकान खबर नसते. बैतूल-भोपाळ नॅशनल हायवेवरील अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका शेतकऱ्याने जे केलं त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. इथे शेतकऱ्याने चक्क हायवेच्या डिव्हायडरवर सोयाबीनची शेती केली. जे प्रशासनाला हे समजलं तर तेही तुमच्यासारखे हैराण झाले.

रिपोर्ट्सनुसार, एनएचएआय द्वारे बैतूल ते भोपाळ हायवेचं काम सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून डिव्हायडरवर सोयाबीनची रोपे वाढलेली पाहून तहसीलदारही हैराण झाले. चौकशी केल्यावर जी माहिती समोर आली त्याने ते हैराण झाले. माहिती समोर आी की, हायवेवरील डिव्हायडरवर १० फूट रूंद आणि ३०० फूट लांब जागेवर लल्ला यादव नावाच्या व्यक्तीने सोयाबीन पेरलं.

लल्ला यादवने सांगितले की, एका कंपनीला रस्त्यावरील डिव्हायडरवर झाडे लावायची होती. पण बरेच दिवस झाले तरी झाडे लावली गेली नाही. जागा रिकामी होती. याचा फायदा घेत त्याने ५ किलो सोयाबीन तिथे पेरलं. थोड्या दिवसांनी जेव्हा तिथे पेरलेलं पिक चांगलं उगवलं तर तो त्याची काळजी घेऊ लागला. या शेतकऱ्याने असेही सांगितले की, त्याच्याकडे ५ किलो बियाणं शिल्लक होतं. त्यामुळे  ते त्याने डिव्हायडरवर पेरलं. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

हे पण वाचा :

घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!

शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो

याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके