शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकाने काही फोटो तरूणीच्या वडिलांना पाठवले, बघताच काढले तिला घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:41 IST

काही दिवसांआधी तिच्या घरातील लोकांनी तिला धक्के मारून आपल्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढलं.

अनेकांच्या आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जातं. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या 29 वर्षीय कायला सोबतही असंच काहीसं झालं. ऑस्ट्रेलियातील सगळ्यात फेमस कंटेंट क्रिएटरमध्ये कायलाचं नाव घेतलं जातं. पण काही दिवसांआधी तिच्या घरातील लोकांनी तिला धक्के मारून आपल्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढलं.

कायला सोशल मीडियावर फार फेमस आहे. इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यासोबतच कायला काही अॅडल्ट साइटवरीर कंटेंट अपलोड करते. ज्यात ओन्लीफॅन्सचाही समावेश आहे. कायला अशा लोकांपैकी आहे ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातीलाच कोट्यावधी रूपयांची कमाई केली. पण आजही तिला घरातून बाहेर काढणं सलतं.

नातेवाईकांनी खराब केलं आयुष्य

आपल्या लाइफबाबतच्या गोष्टी कायलाने लोकांसोबत शेअर केल्या. तिने सांगितलं की, ती आरामात तिचे बोल्ड फोटो ऑनलाइन विकून त्यातून पैसे कमावत होती. ओन्लीफॅन्सवर सब्सक्रिप्शनची गरज असते. अशात तिला माहीत होतं की, तिच्या घरच्यांना याबाबत काही समजणार नाही. पण एक दिवस तिच्या एका नातेवाईकाने कायलाचे काही बोल्ड फोटो तिच्या वडिलांना पाठवले. जे बघताच तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलं.

आजही येते घरची आठवण

आज कायला तिच्या कामातून कोट्यावधी रूपये कमाई करते. तिला तिच्या कामाबाबत काहीच पश्चाताप नाही. पण एका वाईट नातेवाईकामुळे तिला परिवारापासून दूर रहावं लागत आहे. ओन्लीफॅन्सचं सब्सक्रिप्शन असलेल्या एका नातेवाईकाने तिचे फोटो तिच्या वडिलांना पाठवले होते.  त्यानंतर तिच्या घरातील लोकांनी तिला लगेच घराबाहेर हाकललं. आज कायलाकडे सगळंकाही आहे. पण तिला घरातील लोकांची खूप आठवण येते. पण तिच्या घरच्यांना तिच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाहीये.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके