शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:03 IST

Humans and Aliens : पुढील काही वर्षात मनुष्य एलिअन्सना भेटू शकणार. दोघांची भेट होणं निश्चित आहे. आता जिम हे अशा पदावर होते की, त्यांच्या या दाव्याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही.

Humans and Aliens :  एलिअन्सबाबत जगभरात सतत नवनवे दावे केले जातात. कुणी म्हणतात एलिअन्स दुसऱ्या ग्रहावर आहेत तर कुणी म्हणतं ते पृथ्वीवर हल्ला करणार. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क तर म्हणाला होता की, एलिअन्स पृथ्वीवर मनुष्यांचं रूप धारण करून राहतात. अशात कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. पण नुकताच नासाच्या एका वैज्ञानिकान असा दावा केला की, ज्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नासाचे (NASA Scintiest) माजी मुख्य वैज्ञानिक जिम ग्रीनने (Jim Green) एक आश्चर्यकारक दावा केला आहे. ते म्हणाले की, पुढील काही वर्षात मनुष्य एलिअन्सना भेटू शकणार. दोघांची भेट होणं निश्चित आहे. आता जिम हे अशा पदावर होते की, त्यांच्या या दाव्याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही. पण सत्य तरी कसं मानावं.

बीबीसीच्या हार्ड टॉकमध्ये आपलं मत व्यक्त करताना जिम म्हणाले की, पृथ्वीच्या बाहेर जीवन आहे. जिम यांनी नासासोबत ४० वर्षे काम केलं आणि त्यांच्या नावावरून एका एस्टेरॉइडला सुद्धा नावा देण्यात आलं. ते म्हणाले की वैज्ञानिक विज्ञानाबाबत खूप विकास करत आहेत आणि आपल्याला हे माहीत आहे की, जगात ताऱ्यांपेक्षा जास्त ग्रह आहेत.

ते असंही म्हणाले की, अनेक ग्रह अशा ठिकाणी आहेत जिथे त्यांना सूर्याचा प्रकाश मिळू शकतो आणि पाणीही असू शकतं.ते म्हणाले की, नासा अशा ग्रहांचा वेगाने शोध घेत आहेत जिथे पाणी-अन्न असू शकतं आणि जीवनाचं अस्तित्व असू शकतं. नासाची नवीन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ग्रहांचे चांगले फोटो घेण्यात सक्षम आहे. ज्यामुळे त्यांच्या वायुमंडळाची जास्त चांगली माहिती मिळू शकेल. जिम  म्हणाले की, या टेलिस्कोपने त्या ग्रहांच्या वायुमंडळाबाबत माहिती मिळेल आणि तो दिवस दूर नाही जेव्हा मनुष्य आणि एलिअन्सची भेट होईल. ते म्हणाले की, पुढील काही वर्षात वैज्ञानिक अनेक आश्चर्यकारक रहस्य शोधतील.  

टॅग्स :NASAनासाJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स