शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

After breakup Story: ब्रेकअपनंतर प्रियकराने टोस्टचे पैसेही वसूल केले, बिल पाहून गर्लफ्रेंड चक्रावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:38 IST

...बाकी काहीही असो, त्या मुलाची स्मरणशक्ती चांगली असावी अथवा तो आधीपासूनच त्याच्या गर्ल फ्रेंडवर करत असल्याचा हिशेब ठेवत असावा, असे या प्रकरणावरून समजते.    

जेव्हा लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा ते आपल्या पार्टनरसाठी अनेक मोठ-मोठ्या गोष्टी करत असतात. पण ब्रेकअपनंतर त्यांना त्याच गोष्टींचा पश्चातापही होतो. काही से असेच प्रकरण येथे बघायला मिळाले आहे. खरे तर, एका मुलीने टिक टॉकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती सांगत आहे, की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला टोस्ट आणि केळीचाही हिशेब मागितला. एवढेच नाही, तर सर्व पैसे देण्यासाठी त्याने तिला एक एक्सेल स्प्रेडशीटही पाठवली आहे. यात सर्व प्रकारचा खर्च लिहिलेला आहे, असेही ती सांगते. बाकी काहीही असो, त्या मुलाची स्मरणशक्ती चांगली असावी अथवा तो आधीपासूनच त्याच्या गर्ल फ्रेंडवर करत असल्याचा हिशेब ठेवत असावा, असे या प्रकरणावरून समजते.    

टोस्टचे  पैसेही मागीतले -टिकटॉकवर मॅडी नावाच्या एका मुलीने आपला हा एक्सपीरियन्स शेअर केला आहे. ती व्हिडिओमध्ये सांगत आहे, की तिच्या एक्‍स बॉयफ्रेंडने तिला एक महिन्यांपूर्वी खर्चांची लिस्ट पाठवली आहे. या लिस्टमध्ये 247 रुपयांच्या केळी पासून ते एक पीस टोस्ट चेही पैसे जोडले आहेत. याच बरोबर त्याने एक सॅड साँगदेखील टाकले आहे. याशिवाय या लिस्टमधील काही खर्च हायलाइटही केले आहेत. याच बरोबर सर्वात शेवटी सर्व खर्चांची उधारीही लिहिली आहे.

अशा आल्या लोकांच्या रिअ‍ॅक्शन्स -मॅडीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर लोकांनीही जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे, जर दोन लोक एकत्र राहत असतील तर त्यांनी त्यांचा खर्च शेअर करायला हवा, पण या बिलात केळी आणि टोस्टचे बिलही सामील करण्यात आले आहे, हे थोडे विचित्र आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे, जसे काही आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहताय. यानंतर या मुलीने आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे. जो आतापर्यंत तब्बल 24 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे.

तरुणीला ब्रेकअपचा नक्कीच पश्चाताप येत असेल -एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, त्या मुलाचे डोके किती तेज असेल. आणखी एका यूजरने लिहिले आहे, की ब्रेकअप करून मुलिला नक्कीच पश्चाताप येत असेल. याशिवाय इतरही बऱ्याच लोकांनी यावर गमतीशीर कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट