शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 11:27 IST

यावर्षी फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी खोपडीला जेरबंद केलं आणि त्याच्या चॅलेंजला सडेतोड उत्तर दिलं होतं.

'मला देवही पकडू शकत नाही'...असं खूलं चॅलेंज कुख्यात गुन्हेगार 'खोपडी'ने मुंबई पोलिसांना दिलं होतं. हा एका असा गुन्हेगार आहे जो स्वत:ला कायद्याच्या वर समजत होता. त्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यााल महागात पडला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. कसा  ते जाणून घेऊ...

पप्पू हरिशचंद्र उर्फ खोपडीवर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कित्येक केस दाखल होत्या. त्याच्यावर पवई, साकीनाका, एमआयडीसी आणि आरेमद्ये वेगवेगळ्या केसेस होत्या. मुंबईच्या पवई भागात राहणारा खोपडी २०१३ पासून फरार होता. (हे पण वाचा : भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!)

खोपडी इतका बिनधास्त होता याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याने त्याच्या एका साथीदाराच्या माध्यमातून पोलिसांना सूचना पाठवली होती की, 'त्याला देवही पकडू शकत नाही तर मुंबई पोलिसांनी तर मला विसरूनच जावं'. खोपडीचं हे चॅलेंज पोलिसांनी स्वीकारलं. असे म्हणतात की, गुन्हेगार कितीही हुशार का असेना तो कायद्याच्या नजरेतून वाचू शकत नाही.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी खोपडीला जेरबंद केलं आणि त्याच्या चॅलेंजला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यावेळी मुंबई पोलिसचे एक सब-इन्स्पेक्टर उल्हास कोहल्म यांनी सांगितले होते की, आम्हाला आमच्या माणसाकडून खोपडीची टीप मिळाली होती. पोलिसांना टीप मिळाली होती की, खोपडी एका दरोड्याचा प्लॅन करत आहे. हा दरोडा रॉयल पाम भागात टाकला जाणार आहे. त्यानंतर पोललिसांनी सापळा रचला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या एका टीमने साध्या वेशात खोपडीवर सतत लक्ष ठेवलं. याचा परिणाम हा झाला की, खोपडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तसेच त्याच्याकडून देशी कट्टा आणि काडतूसही ताब्यात घेतले.  

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारी