शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : रस्त्याच्या मधोमध उभा होता हत्ती, त्याचा चकवण्याचा प्रयत्न फसला अन् बाईकसह समोरच जाऊन पडला...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 13:21 IST

सोशल मीडियावर एका हत्तीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एका हत्तीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. एक व्यक्ति हत्तीपासून वाचण्याच्या प्रयत्नात बाईकसह त्याच्या समोरच पडला. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. एका हस्ती रस्त्याच्या मधोमध उभा आहे आणि तो रस्ता ओलांडण्याची प्रतीक्षा करताना लोकं दिसत आहेत. पण, अशात एक व्यक्ती सुसाट वेगानं हत्तीच्या समोरून जातो, पण पुढे जाऊन तो बाईकसह पडतो. वन अधिकारी प्रवीण कासवान ( IFS Officer Parveen Kaswan) यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओत हत्ती रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे. तेव्हा मागून एक व्यक्ती बाईकवरून त्याच्याजवळून निघतेल. पण, थोडा पुढे जाताच त्याची बाईक स्लीप झाली अन् तो पडला. आता एवढ्यामोठ्या हत्तीसमोर पडल्यानंतर काय होईल, याची भीती त्याला नक्की सतावली असेल आणि घाबरत घाबरत तो कसाबसा उठला. प्रवीण कासवान यांनी लिहिले की, हा हत्ती यावेळी काय विचार करत असेल, याचा अंदाज लावा १७ मे रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओला काही तासांत १४ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले. शिवाय अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्यात.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल