शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Elephant Viral Video: हत्तीने पोलिस स्टेशनवर केला हल्ला, समोर आला थरारक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:31 IST

Elephant Viral Video: या व्हिडिओला 3,000 हून अधिक व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओत केरळमधील एका पोलिस स्टेशनवर हत्तीने हल्ला केल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील पारंबीकुलम पोलीस स्टेशनमध्ये हत्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

अचानक आला हत्तीया घटनेच्या व्हिडिओमध्ये हत्ती आणि त्याचे बाळ लोखंडी जाळीच्या मागून स्टेशनमध्ये डोकावताना दिसत आहे. आत येण्याच्या प्रयत्नात हत्तीने पोलीस स्टेशनचे लोखंडी ग्रीलही तोडल्याचे व्हिडिओ दिसत आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण पोलीस स्टेशनचे थोडे नुकसान झाले. दरम्यान, हत्तीने असे का केले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 2 जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओला 3,000 हून अधिक व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

केरळ पोलिसांनी शेअर केला व्हिडिओहा व्हिडिओ केरळ पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि मल्याळममध्ये कॅप्शन दिले की, 'आई आणि मुलाने पारंबीकुलम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर काय केले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.' केरळ पोलिसांनी सस्पेन्स क्रिएट करण्यासाठी क्लिपमध्ये काही संवाद आणि संगीतही जोडले आहे. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, हत्ती गेट तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'कुबेरन' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग 'सतीर्थ्यो' हा शब्द ऐकू येतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलKeralaकेरळPoliceपोलिस