शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Elephant Kills Crocodile : हत्तीनं पाण्यात घुसून मारली मगर; झुंजीचा संपूर्ण VIDEO कॅमेऱ्यात कैद...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 16:04 IST

हल्ला चढवल्यानंतर, हत्तीने मगरीला पाण्यातच आपटायला सुरुवात केली (Elephant Attack). या मादी हत्तीने मगरीवर आपल्या सोंडेने सपासप वार केले. दरम्यान, या मगरीने हात्तीच्या तावडीतून सुटण्याचाही बराच प्रयत्न केला. मात्र तीला हत्तीच्या तावडीतून सुटता आले नाही.

आफ्रिकन देश झाम्बिया (Zambia) येथून एक हत्ती (मादी) (Elephant) आणि मगरीच्या (Crocodile) झुंजीचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे. मादी हत्ती आपल्या पिल्लाला मगरीच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी तिच्याशी झुंज घेते. या दोन भयंकर प्रण्यांत झालेली ही झुंज एका टूरिस्टने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.    'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, आफ्रिकन हत्तींचा एक कळप झांम्बेझी नदीवर (Zambezi River) पाणी प्याण्यासाठी आला असता, ही घटना घडली. यावेळी एका मगरीने हत्तीच्या पिल्लावर हल्ला (Crocodile Attack) करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मादी हत्तीने त्या मगरीवर हल्ला चढवला आणि दोघांत जबरदस्त झुंज झाली.

हल्ला चढवल्यानंतर, हत्तीने मगरीला पाण्यातच आपटायला सुरुवात केली (Elephant Attack). या मादी हत्तीने मगरीवर आपल्या सोंडेने सपासप वार केले. दरम्यान, या मगरीने हात्तीच्या तावडीतून सुटण्याचाही बराच प्रयत्न केला. मात्र तीला हत्तीच्या तावडीतून सुटता आले नाही.

काही वेळानंतर हत्तीने त्या मगरीला जलाशयाच्या किनाऱ्यावर आणले. तेव्हा मगरीची हालचाल बंद झाली होती. यामुळे एक तर तिचा मृत्यू झाला असावा अथवा तिला गंभीर इजा झाली असावी असा तर्क लावला जात आहे. एकूणच या झुंजीत मादी हत्ती वरचढ ठरली.

ही संपूर्ण घटना एक टूरिस्ट (Tourist) हंस हेनरिक हारने (Hans Henrik Haahr) कॅमेऱ्यात कैद केली आहे. हेनरिक डेनमार्कचे रहिवारी आहेत. हत्ती आणि मगरीची ही झुंज कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWaterपाणी