शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

काय सांगता? ब्रेन सर्जरी करताना मरण येऊ नये म्हणून 'ही' बाई वाचत होती गीतेचे श्लोक, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 4:36 PM

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरचा एका विचित्र प्रकार व्हायरल होत आहे. झालं असं की, एका ३६ वर्षीय रुग्ण महिलेला ब्रेन सर्जरीदरम्यान गीतेचे श्लोक वाचण्यास सांगितले होते.

रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये कोणी गीतेचे श्लोक म्हणू  शकतं यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. कारण जेव्हा एखादी व्यक्ती ऑपरेशन थिएटरमध्ये असते तेव्हा खूप गंभीर स्थितीचा सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरचा एका विचित्र प्रकार व्हायरल होत आहे. झालं असं की, एका ३६ वर्षीय रुग्ण महिलेला ब्रेन सर्जरीदरम्यान गीतेचे श्लोक वाचण्यास सांगितले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर्जरी करताना कोणीही गीतेचे श्लोक का बरं म्हणेल? ब्रेन सर्जरी करताना या महिलेला जाग राहण्यास सांगितलं होतं.

सर्जरी करताना मृत्यूचा सामना करावा लागू नये म्हणून ही महीला  गीतचे श्लोक वाचत होती.या रुग्ण महिलेचे नाव दयाबेन भरतभाई बुधेलिया असं आहे. जवळपास सर्वा तास ब्रेन सर्जरी सुरू होती. दयाबेन सुरतच्या रहिवासी आहेत. त्यांच्या मेंदूत गाठ झाल्यामुळे तणाव आला होता. जर योग्यवेळी उपचार घेतले नसते. तर या महिलेला लकव्याचा सामना करावा लागला असता.

PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL

ही सर्जरी २३ डिसेंबरला न्यूरो सर्जन तज्ज्ञ डॉ. कल्पेश शहाकडून करण्यात आली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक कठीण सर्जरी होती. या सर्जरीसाठी रुग्णाचं जाग राहणं फार महत्वाचं होतं. जेव्हा त्यांनी दयाबेन यांना याबाबत माहिती दिली. त्यानंर त्या जाग राहण्यासाठी श्लोक वाचत  होत्या.

आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

डॉ. कल्पेश शाहा यांनी सांगितले की, मी माझ्या जीवनात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत. अशी केस पहिल्यांदाच माझ्या समोर आली होती. रुग्णाला जागं राहण्यासाठी एनेस्थेसिया देण्यात आलं होतं. तीन महिन्यांनंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdocterडॉक्टर