शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुबई, यूएईत ज्या लॉटरी काढून रातोरात श्रीमंत होतात लोक, ती लॉटरी तिकीट किती रूपयांना मिळते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:39 IST

Dubai Lottery Price : अनेक भारतीय मजुरांना किंवा सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांनाही तिकडे लॉटरी लागल्याच्या अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या बातम्या वाचून लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न येतात की, ही लॉटरी कोणती आहे?

Dubai Lottery Price : आपण नेहमीच ऐकत किंवा वाचत असतो की, दुबई किंवा सौदी अमुक अमुक व्यक्तीला इतक्या कोटी रूपयांची लॉटरी लागली आणि ते रातोरात श्रीमंत झालेत. अनेक भारतीय मजुरांना किंवा सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांनाही तिकडे लॉटरी लागल्याच्या अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या बातम्या वाचून लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न येतात की, ही लॉटरी कोणती आहे? किती रूपयांनी मिळते वगैरे वगैरे....तर आज आपण हीच लोकांची लॉटरीबाबतची उत्सुकता दूर करणार आहोत.

यूएईमध्ये लॉटरीचं नाव निघताच, दोन प्रकारच्या लॉटरींचा उल्लेख सगळ्यात आधी होतो. एक म्हणजे दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलिएनेअर आणि बिग तिकट अबू-धाबी. एका रिपोर्टनुसार, अलिकडच्या काळात या दोन लॉटरींच्या माध्यमातून भारतीय लोकांनी भरपूर कमाई केली आहे.

किती आहे लॉटरीची किंमत?

दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलिएनेअर ही लॉटरी तेथील भारतीय लोकांमध्ये बरीच फेमस मानली जाते. कारण प्रत्येक सीरीजमध्ये केवळ ५ हजार लॉटरी रिलीज होतात. एका तिकीटाची किंमत १ हजार दिरहम म्हणजे २४ हजार ५०० रूपये इतकी असते. जेव्हा ही लॉटरी कुणी जिंकतं तेव्हा त्या व्यक्तीला १ हजार अमेरिकन डॉलर दिले जातात, म्हणजे साधारण ८९,५०० ते ९०,०० हजार रूपये मिळतात. हे तिकीट दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केली जाऊ शकते.

बिग तिकटची किंमत किती?

अलिकडच्या काळात बिग तिकट अबू-धाबीची चांगली लोकप्रियता वाढली आहे. हे तिकीट ५०० दिरहम म्हणजेच १२ हजार २०० रूपयांना मिळतं. तर जॅकपॉट अनेकदा २५ ते ३० मिलिअन दिरहमवर पोहोचतो. अनेकदा एक विकत घ्या दुसरं तिकीट फ्री मिळवा किंवा दोन घ्या एक फ्री मिळवा अशा ऑफरही असतात. त्यामुळे भारतीय लोक ग्रुपने तिकीट घेण्याच्या प्रयत्नात असतात.

खलीज टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये कतारमध्ये काम असलेल्या १० लोकांच्या एका भारतीय ग्रुपने दुबई ड्यूटी फ्री लकी ड्रॉमधून १ मिनिअन डॉलर जिंकले. तिकीट एका सदस्याच्या नावावर होतं, पण पैसे सगळ्यांमध्ये सारखे वाटण्यात आले. याच महिन्यात सौदी अरबमध्ये काम असलेल्या राजन पी.वी. ने बिग तिकटमध्ये २५ मिलिअन दिरहम म्हणजेच ६० कोटी रूपयांचा जॅकपॉट जिंकला. ही व्यक्ती गेल्या १५ वर्षापासून लागोपाठ तिकीट खरेदी करत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai Lottery Ticket Price: How much does it cost?

Web Summary : Dubai lottery tickets, like Dubai Duty-Free Millennium Millionaire (₹24,500) and Big Ticket Abu Dhabi (₹12,200), offer chances to win millions. Indians frequently win these lotteries, sometimes sharing winnings in groups.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेDubaiदुबई