शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

आपल्याच लग्नात दारू पिऊन टल्ली झाली नवरी, टॉयलेट सीटमध्ये तोंड टाकून बसली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:01 IST

नवरी आपल्या लग्नात इतकी दारू  प्यायली की, टॉयलेटच्या सीटमध्ये तोंड टाकून ती उलटी करत होती.

प्रत्येक तरूण आणि तरूणींना आपलं लग्न यादगार करायचं असतं. नवरी-नवरदेवाकडून लग्नाच्या दिवशी अपेक्षा केली जाते की, त्यांनी शांत, सभ्य वर्तन करावं. पण जर लग्नाच्या दिवशीच नवरी दारू पिऊन टल्ली झाली तर काय होईल? अर्थातच तिला बघू सगळ्यांना धक्का बसेल. असाच एक नजारा अमेरिकेतील एका लग्नात बघायला मिळाला. नवरी आपल्या लग्नात इतकी दारू  प्यायली की, टॉयलेटच्या सीटमध्ये तोंड टाकून ती उलटी करत होती.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, साऊथ कॅरोलीना इथे राहणारी मॅकेंजी ग्रिमस्ले (Mackenzie Grimsley) नावाच्या एका 24 वर्षीय  तरूणीन 24 मार्चला ब्राडेन नावाच्या तरूणासोबत लग्न केलं. इतरांसारखं त्यांनाही वाटत होतं की, लग्न यादगार व्हावं. पण जरा गोंधळ झाला, ज्यामुळे लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली.

लग्नात टल्ली झाली नवरी

मग काय दारू प्यायल्यानंतर तिची अशी काही हालत झाली की, ती सगळं काही विसरली आणि नशेत टल्ली झाली. तिला बघून पाहुणेही हैराण झाले. पण तिच्या पतीने तिची साथ सोडली नाही. ती इतकी दारू प्यायली होती की, नंतर ती उलट्या करू लागली होती. व्हिडिओमध्ये ती टॉयलेटच्या कमोडमध्ये तोंड टाकून उलट्या करताना दिसत आहे. तिचा पतीही तिच्यासोबत आहे.

व्हायरल झाले लग्नाचे फोटो

इन्स्टावर पती आणि पत्नी दोघेही फेमस आहेत. पतीचे 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर पत्नीचे 6 लाख फॉलोअर्स आहेत. दोघांनी इन्स्टावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, लोक त्यांच्या टिकटॉक पोस्टवर कमेंट करत आहेत. या व्हिडिओला 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके