शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

भारतातील असं ठिकाण जिथे अजिबात साजरी केली जात नाही दिवाळी, ना दिवा, ना फटाके फुटतात; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:16 IST

Interesting Facts : परदेशातही दिवाळी (Diwali 2025) हा सण लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात काही ठिकाणी दिवाळी जवळजवळ साजरीच होत नाही.

Interesting Facts : भारतामध्ये दिवाळी (Diwali 2025) हा आनंद, प्रकाश आणि संपत्तीचा सण म्हणून साजरा केला जातो. बाजारपेठा सजल्या आहेत, घरांमध्ये स्वच्छता झाली आहे, आणि लक्ष्मीपूजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परदेशातही हा सण लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात काही ठिकाणी दिवाळी जवळजवळ साजरीच होत नाही.

दिवाळी कुठे साजरी होत नाही?

केरळमध्ये दिवाळीच्या पारंपरिक उत्साहाची कमतरता आहे. लक्ष्मीपूजन नाही,फटाके नाहीत, आणि बहुतेक ठिकाणी दिवेही लावले जात नाहीत. कोच्ची हे एकमेव शहर आहे जिथे घरांसमोर दिवे लावलेले दिसतात.

यामागची कारणं काय?

महाबलीची पूजा: केरळमध्ये महाबली हा असुर पूजला जातो. दिवाळीचा उत्सव म्हणजे रावणावर रामाचा विजय साजरा करणे, जे येथे लोक सेलिब्रेट करत नाहीत.

हिंदू लोकसंख्या कमी: येथे हिंदू लोक कमी आहेत, त्यामुळे दिवाळीचा उत्साह कमी.मानसूनाचा प्रभाव: दिवाळीच्या काळात जोरदार पाऊस येतो, ज्यामुळे फटाके आणि दिवे लावणे कठीण.

ओणमचा सण: दिवाळीच्या अगोदर येणारा ओणम हा राज्यातील सर्वात मोठा सण आहे. लोकांचा खर्च यावर जातो, त्यामुळे दिवाळीसाठी कमी उरतो.

तामिळनाडूमधील परिस्थिती

केरळसारखं तामिळनाडूमध्येही दिवाळी जास्त उत्साहात साजरी होत नाही. येथे नरक चतुर्दशीला अधिक महत्त्व दिले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian place where Diwali isn't celebrated: No lights, no crackers.

Web Summary : Diwali lacks traditional fervor in Kerala and Tamil Nadu. Mahabali worship, lower Hindu population, monsoon rains, and Onam celebrations contribute to the subdued festivities. Narak Chaturdashi is more important in Tamil Nadu.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके