शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

एक असं ठिकाण जिथे पडतो हिऱ्यांचा पाऊस, सुपरसोनिक वेगाने चालते हवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:39 IST

येथील तापमान शून्य ते २०० डिग्री सेल्सिअसखाली राहतं. या तापमानात मनुष्य इतका गोठेल की, एखाद्या दगडासारखा तुटेल.

अंतराळात अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. ज्यांबाबत वेळोवेळी रहस्यमय माहिती समोर येत असते. अशाच एका खास ग्रहाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वरूण(नेपच्यून) सुद्धा याच ग्रहांपैकी एक ग्रह आहे. वरूण हा ग्रह पृथ्वीपासून फार दूर असून हा सर्वात धोकादायक ग्रह मानला जातो. कारण येथील तापमान शून्य ते २०० डिग्री सेल्सिअसखाली राहतं. या तापमानात मनुष्य इतका गोठेल की, एखाद्या दगडासारखा तुटेल.

वरूण हा आपल्या आकाशगंगेतील असा पहिला ग्रह आहे ज्याच्या अस्तित्वाची भविष्यवाणी त्याला न पाहता गणिताच्या माध्यमातून केली गेली होती. त्याच आधारावर नंतर त्याचा शोध घेण्यात आला. हे तेव्हा झालं जेव्हा वरूणच्या परिक्रमेत काहीतरी गडबड झाली. याचा अर्थ हा होता की, एक अज्ञात ग्रह त्याच्यावर आपल्या गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव टाकत असेल.

वरूणला पहिल्यांदा २३ सप्टेंबर १८४६ ला दूरबिनीच्या माध्यमातून बघण्यात आलं आणि याचं नाव नेपच्यून ठेवण्यात आलं. नेपच्यून हे एक प्राचीन रोमन धर्मातील समुद्राचे देवता होते. त्यामुळेच हिंदीत या ग्रहाला वरूण असं म्हटलं जातं. रोमन धर्मात नेपच्यून देवतेच्या हाती त्रिशूल होता. त्यामुळे वरूणचं खगोलशास्त्रीय चिन्ह ♆ असं आहे.

वरूण ग्रहावर जमा झालेल्या मीथेन गॅसचे ढग उडत असतात आणि हवेचा वेग इतर ग्रहांपेक्षा कितीतरी अधिक आहे. इथे मीथेनच्या सुपरसोनिक हवेला रोखण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे येथील हवेचा वेग १५०० मैल प्रति तासपर्यंत पोहोचतो.

वरूण ग्रहावरील वायुमंडळात कार्बन असल्याने इथे हिऱ्यांचा पाऊसही पडतो. जर मनुष्य या ग्रहावर पोहोचला तरी हिरे वेचू शकणार नाही. कारण इथे थंडी इतकी असेल की, मनुष्य लगेच गोठेल.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके