शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत बसलेल्या गोरिल्लांच्या पेंटिंगला मिळाली रेकॉर्ड ब्रेक किंमत, जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 12:28 IST

पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली.

लंडनमधील एका अज्ञात व्यक्तीकडून काढण्यात आलेल्या दुर्मीळ पेंटिंगला रेकॉर्ड ब्रेक किंमत मिळाली आहे. ही पेंटिंग ब्रिटीश संसद 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये बसलेल्या गोरिल्लाची आहे. ही पेंटिंग २००९ मध्ये तयार करण्यात आली. सुरूवातीला या पेंटिंगची किंमत १३ ते २० कोटी रूपये येईल असा अंदाज होता. पण लिलावात या पेंटिंगला ८६.४१ कोटी रूपये किंमत मिळाली. 

या पेंटिंगला 'डिवॉल्व्ड पार्लियामेंट' असं टायटल देण्यात आलं. लिलावात ही पेंटिंग खरेदी करण्यासाठी एकूण १० लोकांनी बोली लावली होती. मीडियात रिपोर्ट्सनुसार, १३ फूट लांब ही पेंटिंग केवळ १३ मिनिटांमध्येच विकली गेली.

(Image Credit : nytimes.com)

ब्रिटीश संसदेत बसलेल्या गोरिल्लांची पेंटिंग करणाऱ्या पेंटरने सुरूवातीला या पेंटिंगचं नाव 'क्वश्चन टाइम' असं ठेवलं होतं. पण याचवर्षी मार्च महिन्यात ब्रिस्टल म्युझिअममध्ये या पेंटिंगच्या प्रदर्शनापूर्वीच या नाव बदलण्यात आलं. या पेंटिंगचा फोटो बॅक्सी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.

पेंटरच्या एका माजी सहकाऱ्याने सांगितले की, ही पेंटिंग खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच या पेंटिंगमध्ये काहीतरी अमूल्य असं पाहिलं असेल, म्हणूनच त्यांनी ही पेंटिंग खरेदी केली.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके