शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Desi Jugaad : उकाड्यापासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड, पाण्याच्या टाकीपासून बनवला देशी एसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:23 IST

Desi Jugaad : कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. गाव असो की शहर, प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वतःचे फायदे आहेत.

देसी जुगाड (Desi Jugad) भारतात खूप प्रसिद्ध आहे. देशात अशी कोणतीही समस्या नसेल ज्यासाठी लोकांनी कोणता ना कोणता जुगाड केला नसेल. या जुगाडमुळे अनेक समस्यांवर अगदी काही वेळात समाधान शोधले जाते. कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. गाव असो की शहर, प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वतःचे फायदे आहेत. त्यामुळे काही श्रीमंत आहेत तर काही गरीब आहेत, पण ते त्यांच्या आयुष्यात कधीतरी जुगाड नक्कीच वापरतात. सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

अशाच काही जुगाडांबद्दल जाणून घेऊया... जुगाड ही नवीन शोधाची सुरुवात आहे. उत्तर भारतात थंडी हळुहळू संपत असल्याने लोकांनी आता घरातील पंखे सुरू केले आहेत. काहींना खूप गरम वाटतं, त्यामुळे या मोसमातही ते एसीची हवा खाऊ लागतात. मात्र, उन्हाळा येण्यापूर्वीच काही जण स्वत:साठी काही जुगाड करायला लागतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच पाण्याच्या टाकीतून 'देशी एसी' तयार करण्यात आला होता.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीने पाण्याच्या साठवणुकीच्या टाकीवर कटिंग करून ते जवळपास कुलरसारखे बनवले आहे. एसीप्रमाणे डब्यातून हवा यावी, त्यासाठी त्या व्यक्तीने पाण्याच्या टाकीत गवत लावले. उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या घरी एसी तयार करून घेतला. सेटिंग पूर्णपणे कूलरप्रमाणे आहे, परंतु हवा एसीपेक्षा कमी होणार नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. दरम्यान, इंस्टाग्रामवर desijugad7 नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ  शेअर केला आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया