शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेन सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती मॉडल, तरी बेडवरून बनवत होती अ‍ॅडल्ट कंटेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:37 IST

Adult Content Creator : महिलेला मेंदूच्या एका गंभीर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण ती तिथेही अ‍ॅडल्ट कंटेंट बनवू लागली होती.

(Image Credit : @RubyMayTweets)

अ‍ॅडल्ट कंटेंट (Adult Content Creator) तयार करणाऱ्या लोकांना समाजाकडून वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. पण त्यांचं काम काही सोपं नसतं. अनेकदा या लोकांचं वेदनादायी काम समोर आलेलं आहे. पैसे कमावण्यासाठी त्यांना सतत फॅन्ससोबत कनेक्ट रहावं लागतं आणि फोटोज-व्हिडीओज सतत शेअर करावे लागतात. मग त्यांची तब्येत ठीक असो ना नसो. असंच काहीसं एका अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मॉडलने केलं आहे. महिलेला मेंदूच्या एका गंभीर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण ती तिथेही अ‍ॅडल्ट कंटेंट बनवू लागली होती.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, २५ वर्षीय रूबी मे ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहते आणि फॅन्स ओन्ली साइटवर अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहे. काही दिवसांपूर्वी तिला अचानक चक्कर येऊ लागल्या होत्या आणि १० सेकंदासाठी डोकं भयंकर दुखत होतं. हा त्रास जास्त वाढला तेव्हा ती चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिला चियारी मॉलफॉर्मेशन आहे. ही एक कडींशन असते ज्यात मनुष्याच्या कवटीचा एक भाग योग्यप्रकारे विकसित होत नाही आणि त्यामुळे स्पाइनल कॉर्डवर प्रेशर पडतं.

रूबीला ४ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि गंभीर सर्जरीमुळे तिला हॉस्पिटलमध्ये पाच दिवस ठेवण्यात आलं होतं. तिचं ऑपरेशन तीन तास चाललं आणि रिकव्हर होत असताना तिने फॅन्ससाठी कंटेंट तयार करणं बंद केलं नाही. तिने सांगितलं की, सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी तिने ओन्लीफॅन्ससाठी फोटो काढणं सुरू केलं होतं. ती म्हणाली की, ओन्लीफॅन्स ही साइट तिच्यासाठी जीवन जगण्याचं साधन आहे आणि ती कंटेंट बनवणं थांबवू शकत नाही. कारण तिला त्यांच्याकडून पैसे मिळत आहेत.

रिपोर्टनुसार, रूबीच्या ऑपरेशनला १५ लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च आला आणि हे सगळे पैसे तिने ओन्लीफॅन्सच्या कमाईच्या माध्यमातूनच दिले आहेत. सोशल मीडियावर तिने सर्जरीसंबंध फोटो शेअरकेले आहेत. ती म्हणाली की, ती स्वत:ला इतकी लकी मानते कारण ती एमआरआय स्कॅनसाठी गेली. तेव्हा तिला समजलं की जर तिने सर्जरी केली नसती तर ती पॅरलाइजही झाली असती किंवा तिला ब्रेन कॅन्सर झाला असता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया