शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सासूसाठी सूनबाई शोधतेय बॉयफ्रेन्ड, दोन दिवसांसाठी 'त्या' व्यक्तीला मिळतील ७२ हजार रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:31 IST

आश्चर्याची बाब म्हणजे सासूबाईसाठीचा हा जोडीदार आयुष्यभरासाठी नव्हे तर फक्त दोन दिवसांसाठीच हवा आहे. इतकंच नाही तर जोडीदाराला दोन दिवसांचे पैसेही मिळणार आहेत.

सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म हे आता जोड्या बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. सोशल मीडियावर जोडीदार हवा अशा जाहिरातीही बघायला मिळतात. अशात एका महिलेची पोस्ट फारच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण यात एका सूनेने (Daughter in law) आपल्या सासूबाईसाठी (Mother in law) जोडीदार हवा अशी जाहिरात दिली आहे. म्हणजे एक सून तिच्या सासूसाठी जोडीदार (Daughter in law advertise for mother in law) शोधत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सासूबाईसाठीचा हा जोडीदार आयुष्यभरासाठी नव्हे तर फक्त दोन दिवसांसाठीच हवा आहे. इतकंच नाही तर जोडीदाराला दोन दिवसांचे पैसेही मिळणार आहेत.

अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्कमधील (New York) एका महिलेनं तिच्या ५१ वर्षांच्या सासूला बॉयफ्रेंड हवा असल्याची जाहिरात दिली आहे. त्यात तिने हे स्पष्टपणे हे सांगितलं आहे की, सासूसाठी बॉयफ्रेन्ड आयुष्यभरासाठी नाही तर दोन दिवसांसाठीच हवा आहे. दोन दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेन्ड होणाऱ्या व्यक्तीला एक हजार डॉलर्स म्हणजे तब्बल ७२ हजार रुपयांचीही ऑफर दिली आहे.

आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर झालं असं की, जाहिरात देणाऱ्या सूनेला एका लग्नाला जायचं आहे. या लग्नात तिला सासूलाही सोबत न्यायचं आहे. आणि सासू एका कपलप्रमाणे लग्नात यावी असं तिला वाटतं. महिलेनं सांगितलं की, ऑगस्टमध्ये हडसन वॅलीत होणाऱ्या एका लग्नासाठी शुक्रवारी सायंकाळीपासून ते शनिवारी सायंकाळपर्यंत आपण आपल्या सासूसाठी बॉयफ्रेंडच्या आहेत. 

कसा असावा सासूचा बॉयफ्रेन्ड?

सासूसाठी कशाप्रकारचा बॉयफ्रेन्ड हवा हेही या महिलेनं सांगितलं. महिलेनुसार, या व्यक्तीचं वय ४० ते ६० वर्षांच्या दरम्यान असावं. तो चांगला डान्स करता यायला हवा, त्याला चांगलं बोलताही यायला हवं. आपली सासू पांढऱ्या रंगाचे कपडे घालेल. सासूच्या या दोन दिवसीय बॉयफ्रेंडला तिच्यासोबत एका कपलसारखं राहण्याचं नाटक करावं लागेल. त्या बॉयफ्रेंडने आपल्या सासूची काळजी घ्यावी, असं तिनं जाहिरातीत सांगितलं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप