शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कमोड उघडताच घरमारलकाची उडाली भंबेरी, समोर दिसला विचित्र सरपटणारा प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 12:40 IST

टॉयलेटमध्ये गेल्यावर कमोड उघडल्यावर फ्लोरिडामधील एका व्यक्तीला एक प्राणी सरपटताना दिसला. तो प्राणी इतका भयानक होता की त्याने ते पाहताक्षणी तिथून पळ काढला.

अनेकांसोबत विचित्र गोष्टी घडल्याच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असतात. असाच एक विचित्र, भयानक प्रकार समोर आला आहे. टॉयलेटमध्ये गेल्यावर कमोड उघडल्यावर फ्लोरिडामधील एका व्यक्तीला एक प्राणी सरपटताना दिसला. तो प्राणी इतका भयानक होता की त्याने ते पाहताक्षणी तिथून पळ काढला.

हा दिसायला अतिशय विचित्र असणारा सरपटणारा प्राणी टॉयलेट पॉट उघडताच अचानक आतल्या आत उड्या मारु लागला. त्यानंतर त्या व्यक्तीने पॉट बंद करुन घेतला. या प्राण्याचे नाव रेप्टाईल (reptile) असून त्याला मराठीत घोरपड म्हणतात. 

यूपीआय डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आपल्या बाथरुममध्ये गेलेल्या कर्ट हिल्बर्ट (Kurt Hilberth) यांनी टॉयलेट पॉटमध्ये सरपटणारा प्राणी पाहिला. त्यांनी सांगितलं, ती घोरपड इतकी मोठी होती, की ती त्या पाण्यात मावतही नव्हती. तिची शेपटी मागे-पुढे हलत होती. मी तिला पकडण्याचा प्रयत्नही केला, परंतु ती पॉटमध्ये आत-आत जात असल्याचं हिल्बर्ट यांनी सांगितलं.

काही वेळ घोरपडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी अखेर बाहेरील सरपटणारे प्राणी पकडणाऱ्या व्यक्तीला बोलावलं. त्या घोरपडला पकडण्यासाठी येणारी माणसं येईपर्यंत टॉयलेट कमोड बंद ठेवण्यात आला होता. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर शेवटी घोरपडीला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके