शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच!; बाळाच्या नामकरणासाठी चक्क मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 11:45 IST

मतपत्रिकेच्या आधारे 192 जणांनी केलं मतदान

गोंदिया: लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केलं जातं, हे तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही मतदान करुन लोकप्रतिनिधीदेखील निवडला असेल. मात्र गोंदियातील एका दाम्पत्यानं त्यांच्या मुलाच्या नामकरणासाठी मतदानाचा आधार घेतला आहे. नवजात बाळाच्या नामकरणासाठी कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारानं मतदान केलं. गोंदियातील मिथुन आणि मानसी बंग यांना 5 एप्रिल रोजी मुलगा झाला. या मुलासाठी नातेवाईकांनी तीन नावं सुचवली होती. त्यामुळे मग बंग दाम्पत्यानं त्याच्या नामकरणासाठी मतदानाचा आधार घेतला. यासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. यावर यक्ष, युवान आणि यौविक असे तीन पर्याय होते. बाळाच्या नामकरणासाठी एकूण 192 जणांनी मतदान केलं. यातील 92 जणांनी युवान या नावाचा पसंती दिली. हे मतदान पार पडल्यानंतर बाळाचं नामकरण करण्यात आलं. बाळाच्या नामकरणाला गोंदियाचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते नाना पेटोलेदेखील उपस्थित होते. पटोलेंनी 2014 मध्ये भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदियामध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक झाली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके