शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

काहीतरी वेगळं करण्यासाठी रिसॉर्टवर गेलं कपल, पतीच्या चुकीमुळे पत्नीने गमावला जीव; ६ वर्षाची झाली शिक्षा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:15 IST

काहीतरी वेगळं करण्याच्या नादात फिरायला गेलेल्या महिलेचा पतीच्या चुकीमुळे मृत्यू झाला. त्याला आता शिक्षा सुनावली गेली आहे.

ब्रिटनमधील एक कपल सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आणि रोमांचक काही करण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये थांबलं होतं. मात्र, पतीच्या नशेच्या सवयीमुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी कोर्टाने ५२ वर्षीय वॉरेन मार्टिन कॉल्टनवर गंभीर बेजबाबदारपणाचे आरोप लावले आणि त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली.

नॉर्थ वेल्स लाइवच्या रिपोर्टनुसार, मार्टिन आपली ३८ वर्षीय पत्नी क्लेअर व्हाइटसोबत एका लक्झरी लॉजमध्ये गेला होता. वॉरेन आणि क्लेअर या ट्रिपवर काही रोमांचक करण्याच्या उद्देशाने आले होते. दारू आणि ड्रग्ससोबतच या ट्रिपवर ग्ल्वज, रेड टेप, व्हाइट टेपसारख्या वस्तूही आढळल्या.

काहीतरी अॅडव्हेंचर करायचं म्हणून वॉरेनने क्लेअरला बांधलं होतं आणि तिच्या तोंडात एक सॉक्स ठेवला होता. मार्टिनने फार जास्त नशा केली होती म्हणून त्याला लगेच झोप आली होती. तेच क्लेअरची हालत खराब होऊ लागली होती. ती बांधलेली असल्याने काही करू शकली नाही आणि तिने तसाच अखेरचा श्वास घेतला. (हे पण वाचा : एक्स बॉयफ्रेन्डने सोशल मीडियावर केलं ब्लॉक, महिलेने सूड घेण्यासाठी प्रायव्हेट व्हिडीओ त्याच्या मुलीला पाठवले!)

मात्र, हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, मार्टिनने क्लेअरच्या तोंडावर टेपही बांधला होता की नाही. मार्टिन जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याला समजलं की, क्लेअरचा मृत्यू झाला. तो मदत मागण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

द सनच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर महिलेच्या परिवाराला धक्का बसला होता. क्लेअरची आई जूली डेविस म्हणाली होती की, ती तिच्या मुलीच्या निधनानंतर मानसिक रूपाने त्रासली आहे. त्या या विचाराने चिंतेत असतात की, त्या आता कधीच आपल्या मुलीचा आवाज ऐकू शकणार नाही. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी