शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सहज गंमतीनं बापानं १२ वर्षीय पोराची DNA चाचणी केली; रिझल्ट पाहून चेहऱ्यावर घाम फुटला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 19:55 IST

आतापर्यंत ज्या मुलाला तो स्वत:चा मुलगा समजत होता. त्याची DNA चाचणी केली आणि सगळी पोलखोल झाली

ठळक मुद्देअमेरिकेच्या उटाह निवासी कपल डोना आणि वन्नेर जॉनसनसोबत सर्वात भयंकर किस्सा घडला आहेडोना आणि वन्नेर जॉनसन दुसऱ्या मुलाच्या इच्छेसाठी २००७ मध्ये IVF चा आधार घेतलादोन मुलांचा बाप असलेल्या वन्नेर जॉनसन यांनी १२ वर्षीय मुलाचं सहज गंमतीनं डीएनए चाचणी केली.

अमेरिकेच्या एका व्यक्तीनं सहज गंमत म्हणून मुलाची डीएनए(DNA) चाचणी केली. त्यानंतर जे सत्य समजलं ते ऐकून बापाला मोठा धक्काच बसला. १२ वर्षाच्या मुलाचा टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर त्या बापाला पुढे काय करायचं हे काही सुचलं नाही. आतापर्यंत मुलावर एवढा जीव लावला. प्रेमानं त्याला वाढवलं. पण गंमत म्हणून DNA चाचणी केली आणि सगळं काही धुळीस मिळालं. डीएनए चाचणीतून सगळं सत्य समोर आलं.

आतापर्यंत ज्या मुलाला तो स्वत:चा मुलगा समजत होता. त्याची DNA चाचणी केली आणि सगळी पोलखोल झाली. अमेरिकेच्या उटाह निवासी कपल डोना आणि वन्नेर जॉनसनसोबत सर्वात भयंकर किस्सा घडला आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या वन्नेर जॉनसन यांनी १२ वर्षीय मुलाचं सहज गंमतीनं डीएनए चाचणी केली. तेव्हा जॉनसनला समजलं की, तो त्याचा मुलगाच नाही. या कन्फ्यूजनचं कारण होतं IVF प्रक्रियेवेळी Fusionमध्ये झालेली चुक महागात पडली.

IVF च्या माध्यमातून डोना गर्भवती राहिली होती

डोना आणि वन्नेर जॉनसन दुसऱ्या मुलाच्या इच्छेसाठी २००७ मध्ये IVF चा आधार घेतला. IVF च्या माध्यमातून डोना गर्भवती राहिली. दोन्ही मुलांसह डोना आणि वन्नेर जॉनसन आनंदानं जीवन जगत होते. परंतु एकेदिवशी सहज गंमतीनं जॉनसन त्याच्या दुसऱ्या मुलाची DNA टेस्ट केली. डीएनए चाचणीचा निष्कर्ष बाहेर येताच वेन्नर जॉनसनचं सगळं आयुष्यच बदललं. त्याच्या चेहऱ्यावरील हास्यच गायब झालं.

क्लिनिकवर गुन्हा दाखल

रिपोर्ट बघितल्यानंतर कपलनं ज्याठिकाणी IVF प्रक्रिया पार पाडली होती त्या क्लिनिकवर गुन्हा दाखल केला आहे. Nzherald.co.nz वेबसाईटनुसार, DNA टेस्ट रिपोर्टमध्ये आईचं नाव डोना असं लिहिलं होतं आणि वडिलांच्या नावाखाली Unknown असं मेन्शन केले होते. हे पाहून दाम्पत्याला मोठा धक्का बसला. जेव्हा प्रकरणाची चौकशी केली तेव्हा कळालं की, एका फ्यूजनच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. डोनाच्या एगमध्ये दुसऱ्या कुणाचे तरी स्पर्म फ्यूज करण्यात आले होते.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSocial Mediaसोशल मीडिया