शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पदवी घेण्यासाठी स्टेजवर गेलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकांसमोर केले असे कृत्य, पाहून सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:35 IST

एका कॉलेजमध्ये पदवी घेत असतानाचा एका विद्यार्थ्याचा रिल व्हायरल झाला आहे. व्यासपीठावर एक विद्यार्थी पदवी घेत असताना शिक्षकांसमोर तो असं कृत करतो ज्याने सगळ्या सभागृहात हशा पिकला आहे.    

नवी दिल्ली : आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. यातच सोशल मीडियाचे भन्नाट प्लॅटफॉम आलेत. यात इन्स्टाग्रम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रिल्स आले आहेत. यामध्ये काहीजण सिनेमातील डायलॉग तर डॉन्सचे रिल्स बनवतात. आता एका कॉलेजमध्ये पदवी घेत असतानाचा एका विद्यार्थ्याचा रिल व्हायरल झालाय.व्यासपीठावर एक विद्यार्थी पदवी घेत असताना शिक्षकांसमोर तो असं कृत करतो ज्याने सगळ्या सभागृहात हशा पिकला आहे.      

हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एका महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात एका विद्यार्थ्याने व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे आणि शिक्षकांसमोर असे काही केले, जे पाहून सगळेच थक्क झाले.यात सुरुवातीला दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना दिसत आहेत.

काय सांगता! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तब्बल २५ हजार किलोमीटरचा प्रवास, अन्...

दरम्यान, एका विद्यार्थ्याला पदवी घेण्यासाठी व्यासपीठावर बोलावले जाते.यावेळी विद्यार्थी वर येताच 'काला चष्मा' गाण्यावर तो हुक स्टेप्स करू लागतो, जे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आधी स्तब्ध होतात, नंतर हसायला लागतात.

व्हिडिओमध्ये प्रमुख पाहुणे आणि प्राचार्य हसत हसत विद्यार्थ्याला पदवी देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती मिळत आहे.

रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले अन् पार्सलच्या बॅगमध्ये अचानक ४३ हजार सापडले, मग..

हा व्हिडिओ शेअर करताना,'व्हायरल, डिस्क्लेमर: कृपया हा प्रयत्न करू नका, मी लोकांना असे करण्यास प्रोत्साहित करत नाही' असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकMediaमाध्यमेInstagramइन्स्टाग्राम