शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इथे नद्यांमधील पाण्याचा रंग होत आहे केशरी, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:35 IST

रिसर्चनुसार, अमेरिकेच्या अलास्का राज्यातील नद्या आणि धबधब्यांचा रंग बदलत आहे. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, हे जलवायु परिवर्तनामुळे होत आहे.

जगभरातील वातावरण खूप बदलत चाललं आहे. जलवायु परिवर्तन आणि तापमान वाढीमुळे मनुष्य आणि प्राण्यांसोबतच आता नद्याही प्रभावित होत आहेत. भर उन्हाळ्यात पाऊस येत राहतो तर हिवाळ्यात उन्हाळ्यासारखं उन्ह असतं. नुकताच एक हैराण करणारा रिसर्च समोर आला आहे. नेचर अर्थ अ‍ॅंड एनवायरमेंट जर्नलमध्ये प्रकाशित हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. रिसर्चनुसार, अमेरिकेच्या अलास्का राज्यातील नद्या आणि धबधब्यांचा रंग बदलत आहे. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, हे जलवायु परिवर्तनामुळे होत आहे.

अनेक जागांवर रिसर्च 

वैज्ञानिकांनी हा रिसर्च करण्यासाठी अलास्कामधील वेगवेगळ्या ७५ जागांची निवड केली. नॅशनल पार्क सर्विस, डेविसमध्ये कॅलिफोर्निया विश्वविद्यालय आणि अमेरिकन भूवैज्ञानिकांना या शोधादरम्यान आढळलं की, अलास्कामधील नद्या आणि धबधब्यातील पाण्याचा रंग बदलत आहे. या पाण्याचा रंग केशरी किंवा भगवा दिसत आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, असं पर्माफ्रॉस्टच्या वितळल्याने त्यातून निघणाऱ्या विषारी खनिजामुळे होत आहे.

जेव्हा पर्माफ्रॉस्ट वितळतात जेव्हा त्यात हजारो वर्षांपासून दबलेलं आयर्न, जस्त, कॉपर आणि शीसे बाहेर निघतात. यामुळेच अनेकदा पाण्याचा रंग बदलतो. अनेकदा यामुळे पाण्याचं रंग लालही होतो किंवा केशरी होतो. अलास्कातील जास्त पाणी केशरी रंगाचं झालं आहे. काही दिवसांआधी हवाईच्या एका आयलॅंडवरील तलावातील पाणी अचानक गुलाबी रंगाचं झालं होतं.

काय आहे पर्माफ्रॉस्ट?

पर्माफ्रॉस्ट म्हणजे जमिनीखाली जमा झालेला एक थर असतो ज्यात मातीसोबतच अनेक खनिज असतात. सामान्यपणे हा थर बर्फा गोठलेला असतो. पण वातावरणातील उष्णता वाढल्याने बर्फ वितळला तर पाण्यासोबत अनेक खनिज बाहेर येतात. हे खनिज पाण्यासोबत वाहून आजबाजूच्या नद्या, तलाव आणि धबधब्यांमध्ये जातात. ज्यामुळे त्यातील पाण्याचा रंग बदलतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके