शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Cloud Burst Video: 'सुंदर अन् धोकादायक...' पर्वतांमध्ये तुफान ढगफुटी; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 15:49 IST

Cloud Burst Video: डोंगराच्या मधोमध असलेल्या एका तलावात ढगफुटी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Cloud Burst Video: तुम्ही ढगफुटीच्या घटना घडलेल्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. ज्या भागात ढगफुटी होते, त्या भागात मोठा विद्धंस होतो. भारतात अनेकदा ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, डोंगराच्या मधोमध असलेल्या तलावात ढगफुटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निसर्गाचे हे विलक्षण दृष्य पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा ढगफुटीचा व्हिडिओ टाइम लॅप्स व्हिडिओ आहे. यात पर्वतांमध्ये ढग घिरट्या घालताना दिसतोय, यानंतर अचानकपणे ढगांमधून पाऊस पडू लागतो. काही वेळानंतर ढग एका तलावावर येतात आणि पाण्याचा साठा वाढत जातो. या व्हिडिओचे वर्णन हवामानशास्त्र आणि लँडस्केपचे परिपूर्ण संयोजन म्हणून केले जात आहे.

खरंतर हा व्हिडीओ 2018 सालचा आहे. जो पीटरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर एका व्यक्तीने लिहिले - जंगलातील आगीवर ढगफुटीच्या या घटनेची कल्पना करा. किती विलक्षण दृश्य असेल. दुसर्‍या युजरने लिहिले - देव स्वतःच्या सृष्टीला आंघोळ घालत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलRainपाऊस