शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं

By manali.bagul | Updated: January 25, 2021 13:35 IST

गेल्या २० वर्षांपासून एक महिला सफाईचं काम करत  आहे. कोरोनाकाळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता.

कोरोनाकाळात समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये झालेला बदल दिसून आला. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच जास्तवेळ आपल्या कुटुंबियांना दिला. पण काही लोकांच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही. कोरोनाकाळातही आपल्या कर्तव्यावर हजर राहून त्यांनी लोकांची सेवा केली. जगभरात याच लोकांना कोरोना वॉरियर्स म्हटलं जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोरोना योद्ध्याबाबत सांगणार आहोत.

गेल्या २० वर्षांपासून एक महिला सफाईचं काम करत  आहे. कोरोनाकाळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. रोजा या न्यूयॉर्कमध्ये त्या एका लग्जरीअस अपार्टमेंटची साफ सफाई करतात. सफाई करता करता त्यांना एक नव कोरं घर गिफ्ट मिळालं आहे.

'असं' मिळालं नवीन घर

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार या महिलेला अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका शहरात चार बेडरूम आणि तीन बाथरूमचे घर देण्यात आले आहे. कोरोनाकाळात ही महिला दिवसरात्र इमारत स्वच्छ करण्याचे काम करत होती, म्हणून तिला घर देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात  या महिलेची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला लिफ्टजवळ उभी राहते. तिला वाटतं की साफसफाई करायला बोलावलं आहे. पण मालक तिला एक घर गिफ्ट करतो. हा अनपेक्षित प्रकार पाहून  सुरूवातीला या महिलेला काही सुचेनासे होते. वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

महिलेला आनंदाश्रू आले

घरं गिफ्ट केल्याचे सांगितल्यानंतर रोजाला अश्रू अनावर झाले. 'या ठिकाणी दोन वर्षांसाठी आपल्या कुटुंबासोबत राहू शकते.' असं मालकानं त्यांना सांगितले.  हे ऐकताच रोजाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सगळ्यांसाठी रोजा एका सेलिब्रिटीप्रमाणे आहे.  प्रत्येक प्रसंगात चेहऱ्यावर आनंद ठेवून त्या आपलं काम करतात. ..म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका