शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

...म्हणून 'या' मुलाने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली दोन फूट लांब धातुची वायर, वाचा पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 13:35 IST

चीनमधील एका मुलाने लघवी कुठून येते हे तपासून बघण्यासाठी चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये दोन फूट लांब वायर टाकली होती.

लहान मुले ही नेहमीच कोणत्याही गोष्टीबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना सतत प्रश्न पडत असतात आणि काहीही करून त्यांना त्यावर उत्तरे मिळवायची असतात. त्यामुळे ते काही प्रश्नांची उत्तरे कुणाला न विचारता स्वत:च शोधण्याचा प्रयत्न करतात. चीनमधील एका मुलाने लघवी कुठून येते हे तपासून बघण्यासाठी चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये दोन फूट लांब वायर टाकली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, हा कारनामा करणाऱ्या १३ वर्षीय मुलाचं नाव Xiao He असं आहे. त्यानेच प्रायव्हेटमध्ये लघवी कुठून येते हे शोधण्यासाठी वायर टाकली. जेव्हा त्याच्या पालकांना दिसलं की, त्याच्या लघवीतून रक्त येतंय तेव्हा त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याने वापरलेला हा धातूचा वायर ७० सेंटीमीटर लांब आहे.  (दात घासता घासता तरूणीनं चुकून टुथब्रश गिळला; X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला)

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलने याबाबतची माहिती चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. डॉक्टरही या मुलाने केलेला कारनामा पाहून हैराण झाले होते. त्यांना एक्स-रेमध्ये आढळून आलं की, त्याच्या ब्लॅडरमध्ये  वायर अडकली आहे. या मुलावर Songshan Lake Central Hospital of Dongguan या हॉस्पिटलमध्ये उपचार केले गेले. (बूटात लपवले १०० पेक्षा जास्त विषारी जिवंत कोळी; कारण वाचून तुम्हीही हादराल....)

या १३ वर्षीय मुलाने डॉक्टरांसमोर मान्य केलं आहे की, त्याला जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्यामुळे त्याने  एक बारीक वायर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली. हा कारनामा त्याने तीन महिन्यांआधीच केला होता. मात्र त्याने ही बाब आपल्या पालकांपासून पूर्णपणे लपवून ठेवली. कुणाला काहीच बोलला नाही. (बोंबला! रस्त्यावर भीक मागत होती ही महिला, इतक्या कोटींची मालकीण असल्याचा झाला खुलासा...)

अखेर डॉक्टरांनी तासांच्या मेहनतीनंतर cystoscope या उपकरणाने त्याच्या प्रायव्हेट पार्टमधील दोन फूट लांब वायर काढली. Dr Cai Chongyue यांनी सांगितले की, 'मला अजिबात अपेक्षा नव्हती की, इतकी मोठी वायर आत ाकली जाऊ शकते. नशीबाने वायर ब्लॅडरला काहीही इजा झाली नाही.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीनSocial Viralसोशल व्हायरल