शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

China weird tradition: गरोदर पत्नीला खांद्यावर घेऊन जळत्या कोळशावर चालतो पती, काय आहे ही विचित्र परंपरा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 14:21 IST

China weird tradition: पत्नी 9 महिन्यांची गरोदर असते, तेव्हा पती तिला खांद्यावर घेऊन जळत्या कोळशावर चालतो. यामागे दोन मान्यता आहेत.

China weird tradition: पृथ्वीवर असे अनेक देश आहे, जिथे विचित्र आणि धक्कादायक परंपरा पाळल्या जातात. काही परंपरा सामान्य आणि दिसायला सोप्या दिसतात, तर काही परंपरा अतिशय अवघड असतात. अशाच प्रकारची एक विचित्र परंपरा भारताचा शेजारील देश असलेल्या चीनमध्ये पाळल्या जातात. यात गरोदर पत्नीला खांद्यावर घेऊन पती जळत्या कोळशावरुन चालतो.

चीनमध्ये अनेक चित्र-विचित्र परंपरा पाळल्या जातात. याच देशात डॉग मीट फेस्टिव्हलदेखील(कुत्र्याचे मांस खाणे) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यावर जगभरातून टीका होत असते. त्याचप्रमाणे, जळत्या कोळशावरुन चालण्याही परंपराही येथे मोठ्या प्रमाणात पाळली जाते. पती आपल्या गरोदर पत्नीला खांद्यावर घेतो आणि अनवाणी पायाने जळत्या कोळशावरुन चालतो.

यामागची धारणा काय आहे?या परंपरेमागची धारणाही फार विचित्र आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, गरोदरपणाच्या 9 महिन्यांत बायकांचा मूड खूप बदलतो. त्यांची प्रकृतीही चांगली नसल्याने त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यांना प्रसूती वेदनांचा त्रासही सहन करावा लागतो. अशा स्थितीत जेव्हा नवरा बायकोला खांद्यावर घेऊन कोळशावर चालतो, तेव्हा त्याला दाखवायचे असते की गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात तो आपल्या पत्नीसोबतच आहे. काही लोक मानतात की, पती कोळशावर चालल्यावर त्यांची मुले निरोगी जन्माला येतात आणि पत्नीला बाळंतपणाच्या वेदनाशी लढण्याची हिंमत मिळते. 

 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके